लाईव्ह न्यूज :

default-image

सूर्यकांत वाघमारे

खारघरमधून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमधून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

थर्टी फर्स्टच्या अनुशंघाने सुरु होती विक्री. ...

लग्नाचा तगादा लावल्याने बारबालेची हत्या; मृतदेहाच्या चपलेवरून लावला आरोपीचा सुगावा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचा तगादा लावल्याने बारबालेची हत्या; मृतदेहाच्या चपलेवरून लावला आरोपीचा सुगावा

उर्वशी हिने लग्नाचा तगादा लावल्याने रियाज खान याने त्याचा मित्र इम्रान शेख याच्यासोबत मिळून तिच्या हत्येचा कट रचला होता. ...

स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा

फसवी माहिती : नवी मुंबई, मुंबईतील भक्तांची फसवणूक ...

कोपर खैरणेत रेल्वे पोलिसाचा टोळीसोबत बेधुंद राडा; शाब्दिक वादातून घडला प्रकार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोपर खैरणेत रेल्वे पोलिसाचा टोळीसोबत बेधुंद राडा; शाब्दिक वादातून घडला प्रकार

दीपक कोल्हे (४१) असे मारहाण झालेल्या रेल्वे पोलिसाचे नाव आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास कोपर खैरणे सेक्टर १४ येथील क्वालिटी पंजाब हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. ...

एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये अग्नितांडव; २५ हून अधिक गाळे खाक, अवैध गोडाऊन दुर्घटनांना कारणीभूत  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये अग्नितांडव; २५ हून अधिक गाळे खाक, अवैध गोडाऊन दुर्घटनांना कारणीभूत 

एपीएमसीच्या फळ मार्केट मध्ये आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. ...

यूपी प्रमाणेच नवी मुंबईतही गुंडांच्या मालमत्तेवर बुलडोजर, विकी देशमुखच्या साम्राज्यावर हातोडा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :यूपी प्रमाणेच नवी मुंबईतही गुंडांच्या मालमत्तेवर बुलडोजर, विकी देशमुखच्या साम्राज्यावर हातोडा

पनवेलच्या गव्हाण गावातील घरभवती केलेले अतिक्रमण जिमनदोस्त करण्यास सुरवात. घरभबतीची जागा बळकावून घातली होती भिंत. ...

वाशीत बेवारस मृतदेह आढळला - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीत बेवारस मृतदेह आढळला

वाशी गाव येथील जागृतेश्वर मंदिराच्या मागील बाजूस हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी खाडीकिनारी भागात काही अंतरावर एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळावी होती. ...

व्यावसायिकाकडे हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा; पैसे न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :व्यावसायिकाकडे हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा; पैसे न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी 

दिघा येथील व्यावसायिकाकडे ३ हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...