लाईव्ह न्यूज :

default-image

सूर्यकांत वाघमारे

नेरूळमधील विकासकाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, गुजरात कनेक्शनचा तपास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेरूळमधील विकासकाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, गुजरात कनेक्शनचा तपास

सततच्या त्रासाला कंटाळून दिली हत्येची सुपारी ...

भावाच्या हत्येचा बदला हत्येने घेतला; नेरुळ येथील विकासकाच्या हत्येचा उलगडा  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाच्या हत्येचा बदला हत्येने घेतला; नेरुळ येथील विकासकाच्या हत्येचा उलगडा 

बिहार येथील तीन जणांनी पटेल यांच्यावर पाळत ठेवून 15 मार्चला नेरुळ येथे त्यांची गाडी अडवून गोळ्या झाडून हत्या केली होती.  ...

सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर ACBची कारवाई; तीन लाख स्वीकारताना सापळा  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर ACBची कारवाई; तीन लाख स्वीकारताना सापळा 

सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर ACB ने कारवाई केली.  ...

विकासकाची गोळ्या झाडून हत्या नेरूळमधील घटना : भररस्त्यात कार अडवून झाडल्या गोळ्या - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विकासकाची गोळ्या झाडून हत्या नेरूळमधील घटना : भररस्त्यात कार अडवून झाडल्या गोळ्या

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : विकासकाची कार अडवून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. बुधवारी संध्याकाळी ... ...

Navi Mumbai : सुरक्षारक्षकांना बांधून कंपनीत जबरी चोरी,  महापे एमआयडीसीतील घटना, दीड लाखाचे साहित्य चोरीला  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai : सुरक्षारक्षकांना बांधून कंपनीत जबरी चोरी,  महापे एमआयडीसीतील घटना, दीड लाखाचे साहित्य चोरीला 

Navi Mumbai : कंपनीच्या सुरक्षारक्षकांना बांधून दिड लाखाच्या साहित्यांची चोरी केल्याची घटना महापे एमआयडीसीत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चौघांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ...

Navi Mumbai: टीशर्टवर नाव छापण्यावरून दोन गटात हाणामारी, कोपर खैरणेतली घटना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: टीशर्टवर नाव छापण्यावरून दोन गटात हाणामारी, कोपर खैरणेतली घटना

Navi Mumbai: पाच हजार रुपये घेऊनही टीशर्टवर नाव न छापल्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री कोपर खैरणेत घडली. यामध्ये दोघांवर कोयत्याने वार झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

दारूसाठी पैसे न दिल्याने एकावर वार, ऐरोलीतील घटना  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दारूसाठी पैसे न दिल्याने एकावर वार, ऐरोलीतील घटना 

ऐरोलीत दारूसाठी पैसे न दिल्याने एकावर वार करण्यात आला.  ...

बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्याला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई गोवा मार्गावर खारपाडा येथे एकजण बिबट्याची कातडी घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. ...