लाईव्ह न्यूज :

default-image

सूर्यकांत वाघमारे

पहिल्या डिजिटल न्यायालयाची सुरूवात बेलापूरातून; मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते शुभारंभ  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पहिल्या डिजिटल न्यायालयाची सुरूवात बेलापूरातून; मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते शुभारंभ 

पहिल्या डिजिटल न्यायालयाची सुरूवात बेलापूरातून करण्यात आली आहे.  ...

तीन महिन्यात ४१३ व्यक्ती बेपत्ता; २४० महिलांचा समावेश, कौटुंबिक वादासह अज्ञात कारणे  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तीन महिन्यात ४१३ व्यक्ती बेपत्ता; २४० महिलांचा समावेश, कौटुंबिक वादासह अज्ञात कारणे 

कौटुंबिक वादासह अज्ञात कारणांनी महिला, पुरुष घर सोडून जाण्याचे प्रकार घडत आहेत. ...

घरफोडी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला अटक; ३० लाखाचा ऐवज हस्तगत - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घरफोडी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला अटक; ३० लाखाचा ऐवज हस्तगत

नवी मुंबईसह मुंबई, गुजरात, राजस्थानमध्ये ५० हुन अधिक गुन्हे  ...

शिवशाहीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवशाहीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी 

शिवशाही बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ठाणे बेलापूर मार्गावर घडली. ...

अत्याचार करून केली महिलेची हत्या; रिक्षाचालकाला अटक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अत्याचार करून केली महिलेची हत्या; रिक्षाचालकाला अटक

तुर्भे एमआयडीसीतली घटना ...

ऑनलाईन सेक्स रॅकेटचा भांडाफोड, अल्पवयीन मुलींचाही वापर; दलाल दांपत्याला अटक  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑनलाईन सेक्स रॅकेटचा भांडाफोड, अल्पवयीन मुलींचाही वापर; दलाल दांपत्याला अटक 

व्हॉट्सॲपवर मुलींचे फोटो पाठवून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दांपत्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. ...

 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट भोवली; महापुरुषांचा अपमान करणारा मजकूर आंगलट  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट भोवली; महापुरुषांचा अपमान करणारा मजकूर आंगलट 

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर महापुरुषांचा अपमान करणारी पोस्ट टाकल्याबद्दल व्हाट्सअप ग्रुपवरील एका सदस्यासह ती पोस्ट शेअर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.   ...

चोरट्यांचा पाठलाग बेतला जीवावर; पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशच्या तिघा बेकरी कामगारांना अटक  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चोरट्यांचा पाठलाग बेतला जीवावर; पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशच्या तिघा बेकरी कामगारांना अटक 

पनवेल येथे झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक केली असून ते बेकरी कामगार आहेत.   ...