लाईव्ह न्यूज :

default-image

सूर्यकांत वाघमारे

चिप्स कंपनीत लागली आग; खैरणे एमआयडीसी मधील घटना  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चिप्स कंपनीत लागली आग; खैरणे एमआयडीसी मधील घटना 

खैरणे एमआयडीसी मधील चिप्स कंपनीला आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. ...

दोन तासात शोधला ६ लाखांचा ऐवज, नेरूळची घटना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोन तासात शोधला ६ लाखांचा ऐवज, नेरूळची घटना

रिक्षातून पडलेल्या बॅगचा घेतला शोध ...

तुर्भेतून देशी कट्ट्यासह तलवार जप्त; दोघांना अटक, कारमधून आले असता केली कारवाई  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुर्भेतून देशी कट्ट्यासह तलवार जप्त; दोघांना अटक, कारमधून आले असता केली कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी तुर्भे येथून देशी कट्ट्यासह तलवार व जिवंत काडतूस जप्त केले आहेत. ... ...

नवी मुंबई हे देशाचे डेटा सेंटर हब - देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई हे देशाचे डेटा सेंटर हब - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलीस दलाच्या सायबर सेलचा विस्तार करून त्याला पोलिस ठाण्याचे स्वरूप देण्यात आले आहे. ...

अमली पदार्थासह आफ्रिकन व्यक्तीला अटक; गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अमली पदार्थासह आफ्रिकन व्यक्तीला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

११ लाख ६० हजाराचे मेथॅक्यूलॉन जप्त  ...

लाचप्रकरणी पालिका उपायुक्तांच्या लिपिकावर कारवाई; बदलीसाठी पाच लाखाची मागणी  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लाचप्रकरणी पालिका उपायुक्तांच्या लिपिकावर कारवाई; बदलीसाठी पाच लाखाची मागणी 

महापालिकेच्या कर्मचाऱ्याला नेरुळ विभागातून मुख्यालयात बदली हवी होती. यासाठी परिमंडळ उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांचे लिपिक दिनेश सोनावणे यांनी 5 लाखाची मागणी केली होती. ...

एमपीएससीच्या उमेदवारांचे प्रवेशपत्र लीक; गुन्हा दाखल, ९४ हजार प्रवेशपत्रिका व्हायरल  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमपीएससीच्या उमेदवारांचे प्रवेशपत्र लीक; गुन्हा दाखल, ९४ हजार प्रवेशपत्रिका व्हायरल 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ३० एप्रिलला होणाऱ्या पूर्वपरीक्षेत ९४ हजार उमेदवारांच्या प्रवेशपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत ...

खारघर दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करा; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघर दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करा; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट 

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघात व पाण्याविना झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरी होऊन घटनास्थळी व उपचार दरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ...