Navi Mumbai: अमली पदार्थ विरोधी पथकाने पळस्पे येथे सापळा रचून दोघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख ८८ हजार रुपये किमतीचा ३४ किलो ४०० ग्रॅम गांजा मिळून आला आहे. याप्रकरणी नवीन पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पनवेल परिसरातील नेवाळी गावातील वीटभट्टीच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. याप्रकरणी वीटभट्टी चालवणाऱ्या बबन काथारा याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...