लाईव्ह न्यूज :

default-image

सूर्यकांत वाघमारे

Navi Mumbai: कोपरीतून १ कोटी ८४ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, ११ नायझेरियन व्यक्तींना अटक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: कोपरीतून १ कोटी ८४ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, ११ नायझेरियन व्यक्तींना अटक

Navi Mumbai Crime News: गुन्हे शाखा व एपीएमसी पोलिसांनी कोपरी परिसरातून 1 कोटी 84 लाख 70 हजाराचे ड्रग्स जप्त केले आहे. कोपरी परिसरात नायझेरियनचे वास्त्यव्य असलेल्या ठिकाणी छापा टाकून हि कारवाई केली आहे. या कारवाईत 11 नायझेरियन व्यक्तींवर गुन्हा दाखल ...

नवी मुंबई : संपर्क साधायचा होता पोलिसांना; सामना झाला ऑनलाईन गुन्हेगारांशी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : संपर्क साधायचा होता पोलिसांना; सामना झाला ऑनलाईन गुन्हेगारांशी

कोपरखैरणे येथील महिलेने ऑनलाईन पोलिसांचा नंबर शोधला असता तिला गुन्हेगाराचा नंबर मिळाला. ...

पोलिसांनाच गंडवणाऱ्या बँक अधिकाऱ्यावर गुन्हा; जमीन खरेदीच्या बहाण्याने उकळले करोडो रुपये  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलिसांनाच गंडवणाऱ्या बँक अधिकाऱ्यावर गुन्हा; जमीन खरेदीच्या बहाण्याने उकळले करोडो रुपये 

वाशी परिसरातील एका बँकेच्या अधिकाऱ्याने नियोजनबद्धरीत्या काही पोलिसांना गळाला लावून कोट्यवधी रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

गव्हाच्या आडून चालायची गुटख्याची वाहतूक, दोघांना अटक : ९ लाख ५० हजाराचा गुटखा जप्त - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गव्हाच्या आडून चालायची गुटख्याची वाहतूक, दोघांना अटक : ९ लाख ५० हजाराचा गुटखा जप्त

पावणे एमआयडीसी परिसरात सापळा रचून पोलिसांनी हि कारवाई केली आहे.  ...

चौथ्या प्रयत्नात IPS तर पाचव्या प्रयत्नात IAS; नवी मुंबईकराने मिळवली १२६ वी रँक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चौथ्या प्रयत्नात IPS तर पाचव्या प्रयत्नात IAS; नवी मुंबईकराने मिळवली १२६ वी रँक

विवेक सोनावणे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत स्वबळावर घवघवीत यश मिळवले आहे. ...

दहा लाखाच्या एमडीसह नायझेरियनला अटक ; वहाळमध्ये गुन्हे शाखा व कोपर खैरणे पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दहा लाखाच्या एमडीसह नायझेरियनला अटक ; वहाळमध्ये गुन्हे शाखा व कोपर खैरणे पोलिसांची कारवाई

वहाळ परिसरात एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कोपर खैरणे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील यांना मिळाली होती. ...

आंब्याच्या २९ हजारासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण; नेरुळ मधील घटना - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आंब्याच्या २९ हजारासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण; नेरुळ मधील घटना

ज्ञातामार्फत आंब्याची ऑर्डर देऊन रचला कट ...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी प्रशिक्षकावर गुन्हा; पोहताना मुलाचा झाला होता मृत्यू - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी प्रशिक्षकावर गुन्हा; पोहताना मुलाचा झाला होता मृत्यू

या घटनेला प्रशिक्षक जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत होता. ...