जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीं,पदाधिकार्यांची बैठक आज जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यालयात पार पडली. यावेळी या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू आहे. ...
मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समाेर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यास मारहाणी झाली. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्या आदी विविध मागण्यां यावेळी आंदाेलनकर्त्यांनी केल्या. ...