लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

२,२९४ कारखाने उठले लोकांच्या जीवावर; जिल्ह्यातील जल, वायू प्रदूषणाच्या संकटांना कारणीभूत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२,२९४ कारखाने उठले लोकांच्या जीवावर; जिल्ह्यातील जल, वायू प्रदूषणाच्या संकटांना कारणीभूत

कडक कारवाईचा बडगा उगारण्याची गरज लाेकप्रतिनिधींनीही व्यक्त केली आहे ...

सावधान! येऊरच्या जंगलात पाच बिंबट्यांचा मुक्त संचार; १५२ पशूपक्षी, वन्यप्राण्यांचा वावर! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावधान! येऊरच्या जंगलात पाच बिंबट्यांचा मुक्त संचार; १५२ पशूपक्षी, वन्यप्राण्यांचा वावर!

येऊर प्रमाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तनसा अभयारण्य, माळशेज घाट परिसरात रात्री वन्यजीव, पशुपक्षी, प्राणी गणना करण्यात आली आहे. ...

ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र; शहापूर, मुरबाडला ४७ टॅकरने पाणी पुरवठा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र; शहापूर, मुरबाडला ४७ टॅकरने पाणी पुरवठा

यंदा या तालुक्यातील ४१ माेठे गांवे आणि १५१ आदिवासी पाडे आदी १९२ गांवपाडे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे ...

भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान

Maharashtra lok sabha election 2024 : 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 60.86  टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 58.77 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 15.93 टक्के इतके आहे. ...

कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान

Maharashtra lok sabha election 2024 : 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 52.19 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 47.75 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 21.63 टक्के इतके आहे. ...

ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान

Maharashtra lok sabha election 2024 : 25 लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान झाली असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली. ...

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघात ५० ते ५५ टक्के मतदान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघात ५० ते ५५ टक्के मतदान

या दरम्यान शेवटच्या दाेन तासाच्या कालावधीत मतदान यंत्राचा वेग मंदावल्याचे प्रत्येक्षदर्शींकडून ऐकायला मिळाले. ...

ठाणे जिल्ह्यातील १३२०८ मतदान यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत स्ट्राॅंगरूममध्ये! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील १३२०८ मतदान यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत स्ट्राॅंगरूममध्ये!

या मतदान यंत्राना ३७ ट्रक, १९ टेम्पाे आणि ३१ कंटेनरव्दारे या ट्राॅंगरूममध्ये जमा करण्यात आले आहेत. ...