येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणात जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात जाऊन रूग्ण सेवा देणाºया समुदाय आरोग्य अधिकाºयांनी एकत्र येऊन येथील आरोग्य विभागाच्या प्रांगणात धरणे आदोलन केले. ...
महावितरणचे अधिकारी, अभियंते आणि वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन खाजगी करणाविरोधात विविध मार्गांनी १५ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहेत. ...
देशातील १०० शहरांमध्ये ठाणे शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा २०१५मध्ये केंद्र शासनाने दिला आहे. त्यासाठी तब्बल एक हजार १९१ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. ...