अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
समस्यांच्या चक्रव्युहात सापडलेल्या या कर्मचार्यांनी आता एकत्र येत पेन्शनर्स वेल्फेअर असोशिएशनची स्थापना करून त्याव्दारे महिला व पुरूषांनी संघर्ष सुरू केला आहे. ...
या उद्घाटनानंतरच्या भाषणात जाधव बोलत होते. ...
ठाणे जिल्ह्यातील जलजीवन, स्वच्छ भारत, घरकुलच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ...
भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी एक मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे. ...
शहरातील गजबजलेल्या व उच्च शिक्षित लाेकाचा परिसर म्हणून नाैपाड्याची ओळख आहे. ...
नायब तहसिलदार (राजपत्रित) वर्ग-२ पदाची वेतन श्रेणी व ग्रेड पे - चार हजार ८०० करण्याची मागणी होत आहे. ...
"बनावट, फसव्या संकेतस्थळाकडून फसवणूक होणार नाही, यासाठी शासनाचे crsorgi.gov.in हे संकेतस्थळ लाभार्थांनी वापरावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले." ...
३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदाेलन छेडण्याच्या तयारीत ...