नियुक्तीपत्र मिळाले नसल्यामुळे या भावी अभियंता उमेदवारांनी डावखरे यांची भेट घेऊन व्यथा सांगितली होती. ...
बेमुदत कामबंद आंदाेलनाची दखल घेउन शासनाने सकारात्मक निर्णय घेतला. मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. ...
७४४ उमेदवारांची परिक्षा शुल्कची रक्कम दोन लक्ष १४ हजार २५० रुपये जिल्हा परिषदेने परतही केली आहे. ...
आंदोलन संविधान दिनी २६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. ...
राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा सुरू करण्यात येँणार आहे. ...
रक्तसाठा आवश्यक तो होईपर्यंत ही रक्तदान मोहीम दररोज सुरू राहणार आहे. या आवाहन अनुसरून ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी आज या मोहिमेत सहभाग घेतला आहे ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी अधिकारी, कर्मचारी, परिचारीका, डाॅक्टर आंंदोलनात सहभागी, ...
या माेफत आराेग्य शिबिरात विविध सांधेदुखी वेदना, फ्रोजन शोल्डर, टाच दुखी त्रस्त रुग्णांना तात्काल वेदनाशामक उपचार करण्यात येणार आहे. ...