लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

ठाणे जिल्ह्यातील ४९ गांवामधील २५२ हेक्टरवरील भेंडी, काकडी, मिरचीचे नुकसान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ४९ गांवामधील २५२ हेक्टरवरील भेंडी, काकडी, मिरचीचे नुकसान

भरपाईस अनुसरून शासनाकडेन सबंधीत शेतकऱ्यांची शिफारसही करण्यात आल्याचा दुजाेरा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी सांगितले. ...

विकसित भारत संकल्प यात्रेमधील पंतप्रधानाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ भिवंडी, कल्याणच्या गावकऱ्यांना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकसित भारत संकल्प यात्रेमधील पंतप्रधानाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ भिवंडी, कल्याणच्या गावकऱ्यांना

महिलांना ड्रोन उडवण्याचे आणि वापरण्याचे आवश्यक प्रशिक्षणही दिले जाईल. या उपक्रमामुळे शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन मिळेल. ...

ऐलो अलर्टनुसार जिल्ह्याला अवकाळी पाऊस; ठाण्यात ३.२९ मिमी पाऊस - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐलो अलर्टनुसार जिल्ह्याला अवकाळी पाऊस; ठाण्यात ३.२९ मिमी पाऊस

संध्याकाळी अचानक ढगांच्या गडगडाटासह विजेच्या कडकडाट या पावसाचे आगमन झाले. अर्ध्यातासात ३.२९ मिमी पाऊस ठाणे शहर परिसरात पडला. ...

उल्लेखनीय कामकाजामुळे ठाणे जिल्हा महिला, बालविकासला राज्यस्तरीय ‘बालस्नेही पुरस्कार’ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्लेखनीय कामकाजामुळे ठाणे जिल्हा महिला, बालविकासला राज्यस्तरीय ‘बालस्नेही पुरस्कार’

‘बालस्नेही पुरस्कार’पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. ...

जिल्ह्यातील ग्राम पंचायतींमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील ग्राम पंचायतींमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ

आजपासून सुरू झालेल्या या माेहिमेला ४३१ ग्राम पंचायतींपैकी चार ग्राम पंचायतींनी प्रारंभ केला आहे. ...

स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेतील १९६ उमेदवारांना अखेर नियुक्तीपत्र - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेतील १९६ उमेदवारांना अखेर नियुक्तीपत्र

नियुक्तीपत्र मिळाले नसल्यामुळे या भावी अभियंता उमेदवारांनी डावखरे यांची भेट घेऊन व्यथा सांगितली होती. ...

ग्रेडपेच्या वाढीसाठी नायब तहसीलदार बेमुदत संपाच्या पावित्र्यात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रेडपेच्या वाढीसाठी नायब तहसीलदार बेमुदत संपाच्या पावित्र्यात

बेमुदत कामबंद आंदाेलनाची दखल घेउन शासनाने सकारात्मक निर्णय घेतला. मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. ...

तीन वर्षांपूर्वी रद्द झालेल्या भरतीचे परीक्षा शुल्क ठाणे जि.प.कडून परत; दोन लाखांची रक्कम उमेदवारांच्या खात्यात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन वर्षांपूर्वी रद्द झालेल्या भरतीचे परीक्षा शुल्क ठाणे जि.प.कडून परत; दोन लाखांची रक्कम उमेदवारांच्या खात्यात

७४४ उमेदवारांची परिक्षा शुल्कची  रक्कम दोन लक्ष १४ हजार २५० रुपये जिल्हा परिषदेने परतही केली आहे.      ...