लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

उपराष्ट्रपती यांच्या अवमान निषेधार्थ भाजपाचे ठाण्यात आंदाेलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपराष्ट्रपती यांच्या अवमान निषेधार्थ भाजपाचे ठाण्यात आंदाेलन

येथील शासकीय विश्रामगृहा बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत या अवमानाच्या निषेधार्थ भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्यार्ंनी ठाण्यातील कोर्ट नाका येथे आंदाेलन केले. ...

मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या संपकरी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळ बैठकीत असणार शरद पवार! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या संपकरी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळ बैठकीत असणार शरद पवार!

मुंबईच्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलेला आहे. ...

पंधरा दिवस पूर्ण! अंगणवाडीत शिजलाच नाही पोषण आहार; सेविकांच्या बेमुदत संपाचा परिणाम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंधरा दिवस पूर्ण! अंगणवाडीत शिजलाच नाही पोषण आहार; सेविकांच्या बेमुदत संपाचा परिणाम

ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलेला आहे. ...

भातसा प्रकल्पाच्या ९७ प्रकल्पग्रस्तांपैकी ४३ प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भातसा प्रकल्पाच्या ९७ प्रकल्पग्रस्तांपैकी ४३ प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप

गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. ...

ठाणे जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयात बेमुदत संपामुळे शुकशुकाट  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयात बेमुदत संपामुळे शुकशुकाट 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी नसल्यामुळे विविध बैठका ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना घेता आलेल्या नाहीत. ...

ठाणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली कृषी अभ्यासासाठी ॲग्राे फार्मकडे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली कृषी अभ्यासासाठी ॲग्राे फार्मकडे

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: वाढत्या शहरीकरणामुळे जिल्ह्यातील शेती संपुष्ठात येत आहे. त्याचा दुरगामी परिणाम हाेऊ नये म्हणून सावध झालेल्या ... ...

बेमुदत संपासाठी पीडब्ल्यूडी, काेषागार कार्यालयाच्या द्वारसभांना कर्मचाऱ्यांच्या प्रतिसाद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेमुदत संपासाठी पीडब्ल्यूडी, काेषागार कार्यालयाच्या द्वारसभांना कर्मचाऱ्यांच्या प्रतिसाद

कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन शासनाविराेधात रस्त्यावर उतरण्ण्याची तयारी दर्शवल्याचे कर्मचारी नेते भास्कर गव्हाळे यांनी लाेकमतला सांगितले. ...

आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणे-कल्याणच्या खेळाडूंची उत्तुंग भरारी!  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणे-कल्याणच्या खेळाडूंची उत्तुंग भरारी! 

आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतासह जगभरातील २२ विविध देशांतील अनेक नामवंत कराटेपटुंनी सहभाग घेतला. ...