लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये आता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये आता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान

५१ लाखांपर्यंत बक्षिसे! ...

आदिवासी विद्यार्थ्याच्या भोजनासाठी वसतिगृहात मेस सुरू करण्यासाठी मनसेचे ठाण्यात आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदिवासी विद्यार्थ्याच्या भोजनासाठी वसतिगृहात मेस सुरू करण्यासाठी मनसेचे ठाण्यात आंदोलन

आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी ठिकठिकाणी वसतिगृह सुरू आहेत. ...

ठाण्यातील गडकिल्ले प्रतिकृती विजेते धडकले ईगतपुरीच्या किल्ले त्रिंगल वाडीच्या किल्यावर! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील गडकिल्ले प्रतिकृती विजेते धडकले ईगतपुरीच्या किल्ले त्रिंगल वाडीच्या किल्यावर!

ठाण्यातील या गडकिल्ले प्रेमीं प्रतिकृती स्पर्धेचे हे यंदाचे १३ वे वर्ष आहे. ...

ठाणे सिव्हीलसह जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये अत्याधुनिक पध्दतीने करण्यात आल्या डोळ्यांच्या २२०० शस्त्रक्रिया! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे सिव्हीलसह जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये अत्याधुनिक पध्दतीने करण्यात आल्या डोळ्यांच्या २२०० शस्त्रक्रिया!

जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दोन हजाराहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे. ...

दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, विक्री मेळावा जल्लोषात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, विक्री मेळावा जल्लोषात

येथील मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना जिल्हा परिषदेच्या आवारात करून यख दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये बनविलेल्या गृहपयोगी व शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळावा सुरू करण्यात आला आहे. ...

काेपरीतील आयटीआयच्या विद्यार्थिनींना मुख्यमंत्री राेजगारचे धडे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काेपरीतील आयटीआयच्या विद्यार्थिनींना मुख्यमंत्री राेजगारचे धडे

स्वयंरोजगार निर्मिती आणि जन जागृती साठी, गतिमानता पंधरवडा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ...

आगरी साहित्य पुरस्काराने शिक्षक श्याम माळी सन्मानीत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगरी साहित्य पुरस्काराने शिक्षक श्याम माळी सन्मानीत

हा पुरस्कार आगरी साहीत्य क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जातो. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले आहे.             ...

केंद्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये कल्याणच्या बामाल्ली शाळेचे घवघवीत यश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये कल्याणच्या बामाल्ली शाळेचे घवघवीत यश

या केंद्र स्स्पतरीय स्पर्धेचे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश पाटील , केंद्रप्रमुख  आत्माराम पागडे सर यांच्या उपस्थित पार पडल्या. ...