लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेश लोखंडे

रविवारी ५ वी, ६ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला ठाणे जिल्ह्यातील ४१ हजार परीक्षार्थी! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रविवारी ५ वी, ६ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला ठाणे जिल्ह्यातील ४१ हजार परीक्षार्थी!

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ५ वी व ८ वीचे तब्बल ४० हजार ८८० परीक्षार्थी असून त्यांच्यासाठी २१८ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले. ...

शहापूरच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा स्काऊट गाईडच्या शिबिराला जल्लोष! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूरच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा स्काऊट गाईडच्या शिबिराला जल्लोष!

शहापूरजवळील आघई येथील आत्मा मालिक स्कूलच्या आवारात या स्काऊड गाईडच्या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला. ...

आदिवासी कोळी जमातीचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्नत्याग साखळी उपोषण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदिवासी कोळी जमातीचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्नत्याग साखळी उपोषण

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट नाका येथे छेडलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र कोळी समाज संघाने पाठींबा जाहीर केला आहे. ...

शहापूरच्या १५ गांव रस्त्यांचा मार्ग मोकळा; जागेला वनविभागाची मंजुरी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूरच्या १५ गांव रस्त्यांचा मार्ग मोकळा; जागेला वनविभागाची मंजुरी 

वनविभागाने २७ पैकी १५ गांवाच्या प्रस्तावावर लक्ष केंद्रीत करत रस्त्यांसाठी जागा मंजूर करुन या गांवाना रस्त्याने जोडण्यासाठी सहमती दिली आहे. ...

सैनिक कल्याण विभागात होणार सरळसेवा पदभरती! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सैनिक कल्याण विभागात होणार सरळसेवा पदभरती!

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी १२ फेब्रुवारी सकाळी ११ वाजल्यापासून ३ मार्चपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील ११ ग्रा. पं.च्या मुदत पूर्व निवडणुकीसाठी आरक्षण सोडत सुरू! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ११ ग्रा. पं.च्या मुदत पूर्व निवडणुकीसाठी आरक्षण सोडत सुरू!

४३१ ग्राम पंचायतींकडून ग्रामीण, दुर्गम भागातील गांवखेड्यांचा कारभार पाहिला जात आहे. ...

जि. प. शेलवली बांगर शाळेच्या १५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जि. प. शेलवली बांगर शाळेच्या १५ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

ठाणे : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राज्य परीक्षा परिषद पुणेजर्फे आयोजित शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा अंतिम निकाल आज घोषित ... ...

अंबरनाथमधील कान्होरच्या केंद्र शाळेची परसबाग बाेलकी; राज्यस्तरासाठी निवड! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमधील कान्होरच्या केंद्र शाळेची परसबाग बाेलकी; राज्यस्तरासाठी निवड!

या शाळांच्या स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकवलेल्या या शाळेची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...