तिन्ही लाेकसभा मतदारसंघात लागलेली भूमिपूजन, उद्घाटनांच्या सहा हजार ७०४ पाेस्टर्स, बॅनर्सवर कारवाई केल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी दिली. ...
जिल्ह्यातील असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करुन त्यांचे साक्षरतेचे वर्ग घेण्यात आले. शिक्षण विभागाच्या योजना विभागाकडून हे अभियान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. ...
वरिष्ठ सहाय्यक लिपिक, लघुलेखक निम्नश्रेणी, विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी-२ वर्ग -३ या पदाचे अंतिम निवड यादी व प्रतिक्षाधीन उमेदवार यादी जिल्हा परिषद ठाणे च्या अधिकृत संकेतस्थळावर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...
Thane News: ठाणे जिल्हा परिषदेच्या मार्फत केंद्र पुरस्कृत योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेद्वारे आजपर्यंत १३ हजार ५३८ ग्रामीण कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे,असे ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...