लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेंद्र राऊत

प्रवासी टेम्पोची विद्यार्थिनीला धडक, चालक फरार; संतप्त जमावाने वाहन पेटवले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रवासी टेम्पोची विद्यार्थिनीला धडक, चालक फरार; संतप्त जमावाने वाहन पेटवले

यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावर अपघात झाला, यावेळी स्थानिकांनी वाहतूक पोलिसांवर रोष व्यक्त केला ...

वाहनांवर लावले जाताहेत डुप्लीकेट रिफ्लेक्टर; नियुक्त एजंसीची पोलिसात धाव - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाहनांवर लावले जाताहेत डुप्लीकेट रिफ्लेक्टर; नियुक्त एजंसीची पोलिसात धाव

दलाल व वाहन निरीक्षकांच्या संगनमताने प्रकार ...

यवतमाळ नगरपरिषदेत मुख्याधिकारी पदभारावरून वादंग; माधुरी मडावी यांची पोलिसात धाव - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ नगरपरिषदेत मुख्याधिकारी पदभारावरून वादंग; माधुरी मडावी यांची पोलिसात धाव

डोल्हारकर यांनी एकतर्फी घेतला पदभार ...

ट्रकचालकाला मदत करणे भोवले; गुंगीचे औषध फवारून १६ लाखांचा मुद्देमाल लुटला - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ट्रकचालकाला मदत करणे भोवले; गुंगीचे औषध फवारून १६ लाखांचा मुद्देमाल लुटला

ट्रकमध्ये बसताच त्यांनी गुंगीचा स्प्रे वापरून देवानंद सोनोने यांना बेशुद्ध केले. ...

राजकीय द्वेषातून होत असलेली बदली रद्द करावी; मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ पालिकेपुढे समाधी आंदोलन - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राजकीय द्वेषातून होत असलेली बदली रद्द करावी; मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ पालिकेपुढे समाधी आंदोलन

या समाधी आंदोलनाने एकच खळबळ उडाली. ...

मोबाईल टॉवरवर झिंगाट पार्टी; धिंगाण्यानं गाव झाला जमा...पोलीस आले, अग्निशमन दलाचे जवानही आले अन्... - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मोबाईल टॉवरवर झिंगाट पार्टी; धिंगाण्यानं गाव झाला जमा...पोलीस आले, अग्निशमन दलाचे जवानही आले अन्...

थ्रीलसाठी काेण काय करेल याचा नेम नाही. यवतमाळच्या भाेसा येथे दाेन दारूडे चक्क माेबाईल टाॅवरवर बसून दारू प्यायले, दारूची नशा चढल्यावर त्यांना काही सुधरत नव्हते, आरडओरडा सुरू केला. ...

पंतप्रधानांचा वाढदिवस 'बेरोजगार दिन' म्हणून साजरा; चहा, पकोडे तळून केला रोष व्यक्त - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पंतप्रधानांचा वाढदिवस 'बेरोजगार दिन' म्हणून साजरा; चहा, पकोडे तळून केला रोष व्यक्त

सुशिक्षित बेरोजगारांचे अभिनव आंदोलन ...

भयंकर! पोलीस मुख्यालयातील वसाहतीत पोलिसाचा खून; मध्यरात्रीच्या घटनेने शहरात खळबळ - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भयंकर! पोलीस मुख्यालयातील वसाहतीत पोलिसाचा खून; मध्यरात्रीच्या घटनेने शहरात खळबळ

पोलीस पुत्रासह दोघांना अटक : मध्यरात्रीची घटना ...