लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेंद्र राऊत

 पंतप्रधानांच्या सभेचा मंडप उभारताना चार मजूर जखमी, २६ एकरात मंडप उभारणीचे काम सुरू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ : पंतप्रधानांच्या सभेचा मंडप उभारताना चार मजूर जखमी, २६ एकरात मंडप उभारणीचे काम सुरू

रविवारी सकाळी मंडप उभारणी करत असताना काही भाग काेसळला, यात ४ मजूर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सभास्थळावर सर्वच शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. ...

पदयात्रेसाठीच्या भोजनातून दोनशे जणांना झाली विषबाधा, महानुभाव पंथीयांची पदयात्रा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पदयात्रेसाठीच्या भोजनातून दोनशे जणांना झाली विषबाधा, महानुभाव पंथीयांची पदयात्रा

दारव्हा उपजिल्हा रुग्णालय व यवतमाळात उपचार ...

बाबाजी दाते महिला बॅंकेच्या अधिकाऱ्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाबाजी दाते महिला बॅंकेच्या अधिकाऱ्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

तारण ठेवलेली मालमत्ता केली कर्जमुक्त : जिल्हा उपनिबंधकाने संगनमत करुन फसवणूक केल्याचा ठपका. ...

अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृतदेह पाठविला शवचिकित्सागृहात - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृतदेह पाठविला शवचिकित्सागृहात

जामनकरनगरातील प्रकार : महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची पोलिसांकडे तक्रार ...

उसनवारीच्या पैशातून युवकाचा दगडाने ठेचून खून; साडेतीन हजार रुपयांतून टोकाचा वाद - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उसनवारीच्या पैशातून युवकाचा दगडाने ठेचून खून; साडेतीन हजार रुपयांतून टोकाचा वाद

गुरुनानक नगरची घटना ...

यवतमाळातील कळब चौक येथे गोळ्या घालून युवकाची हत्या; तस्करीचा रेतीचा वाद - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळातील कळब चौक येथे गोळ्या घालून युवकाची हत्या; तस्करीचा रेतीचा वाद

चार गोळ्या झाडून हल्लेखोर पसार ...

मद्यधुंद युवकाने न्यायालय परिसरात घातला राडा; महिला वकिलाचा विनयभंग - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मद्यधुंद युवकाने न्यायालय परिसरात घातला राडा; महिला वकिलाचा विनयभंग

वकील संघाचे पदाधिकारी धडकले पोलिस ठाण्यात ...

दराटी ठाणेदाराच्या कारला अपघात; चार जण जखमी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दराटी ठाणेदाराच्या कारला अपघात; चार जण जखमी

यात चार जण जखमी झाले. याप्रकरणी मातोंडकर यांनी दराटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली व गुन्हा दाखल केला. ...