लाईव्ह न्यूज :

default-image

सुरेंद्र राऊत

चक्क जिवंत रुग्णाला केले मृत घोषित; मद्यधुंद डॉक्टरचा प्रताप - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चक्क जिवंत रुग्णाला केले मृत घोषित; मद्यधुंद डॉक्टरचा प्रताप

Yavatmal : दारव्हा उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार ...

घराला जिवंत विद्युत तारा बांधून कुटुंब संपविण्याचा प्रयत्न ; महिलेचा मृत्यू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घराला जिवंत विद्युत तारा बांधून कुटुंब संपविण्याचा प्रयत्न ; महिलेचा मृत्यू

महिलेचा मृत्यू : राजकीय द्वेषातून अंजीनाईक येथे थरारक घटना ...

चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात

Yavatmal News: ​​​​​​​यवतमाळ शहरातील माहूर मार्गावर माेहागावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विदेशी दारूची विक्री सुरू हाेती. ट्रकमधून दारूच्या पेट्या दुचाकीस्वारांना दिल्या जात हाेत्या. महिती मिळताच गुरुवारी दुपारी जमादार पंकज पातूरकर यांनी घटनास्थळ गाठले. ...

महसुलातील चार अधिकारी अडकले एसीबीच्या ट्रॅपमध्ये, ट्रॅक्टर चालकाकडे मागितले होते ४० हजार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महसुलातील चार अधिकारी अडकले एसीबीच्या ट्रॅपमध्ये, ट्रॅक्टर चालकाकडे मागितले होते ४० हजार

Bribe Case: मुरूमाची वाहतूक करण्याची अधिकृत राॅयल्टी असतांनाही महसूल पथकाने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. ट्रॅक्टर मालकाने १७ हजार राेख आणून दिले. त्यानंतर एसीबीने लाच मागणाऱ्या चार महसुल अधिकाऱ्यांना अटक केली. ...

बहिणीला घर दिल्याच्या रागातून आईची हत्या, वडील रुग्णालयात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीला घर दिल्याच्या रागातून आईची हत्या, वडील रुग्णालयात

मुलाच्या अंगात सैतान : यावली येथील थरारक घटना ...

यवतमाळमध्ये आई व मुलीला डांबून वर्षभरापासून अघोरी कृत्य - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये आई व मुलीला डांबून वर्षभरापासून अघोरी कृत्य

शेजाऱ्यांमुळे वाचले प्राण : पोलिसांची धाड पडताच मांत्रिकाने कापला गळा ...

देहरादून येथून आंतरराष्ट्रीय शस्त्रतस्कराला अटक; तस्करांचे माेठे नेटवर्क रडारवर - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :देहरादून येथून आंतरराष्ट्रीय शस्त्रतस्कराला अटक; तस्करांचे माेठे नेटवर्क रडारवर

शासकीय शस्त्रागारावरच डल्ला : यवतमाळ पाेलिसांच्या कारवाईने खळबळ ...

प्रेमातील सुड : हिंजवडीत भावांवर चाकू हल्ला, एक ठार, एक गंभीर; आरोपी यवतमाळमध्ये अटकेत - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रेमातील सुड : हिंजवडीत भावांवर चाकू हल्ला, एक ठार, एक गंभीर; आरोपी यवतमाळमध्ये अटकेत

दोघांवर केले चाकूने वार : अनैतिक संबंधातून घडले हत्याकांड ...