lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

सूरज पाचपिंडे 

सोलापूर-धुळे महामार्गावर 'धूम' स्टाइल चोरी; कंटेनर अडवत महागड्या ७ स्पोर्ट्स बाइक लंपास - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सोलापूर-धुळे महामार्गावर 'धूम' स्टाइल चोरी; कंटेनर अडवत महागड्या ७ स्पोर्ट्स बाइक लंपास

कंटनेरच्या खिडकीतून चालकाची महामार्गावर उडी; चोरटे पाठलाग करत असताना कोणीच नाही केली मदत ...

धाराशिव जिल्ह्यात ८०० कंत्राटी कर्मचारी संपावर, आरोग्य सेवा कोलमडली - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्ह्यात ८०० कंत्राटी कर्मचारी संपावर, आरोग्य सेवा कोलमडली

शासकीय सेवेत समायोजन करण्याची मागणी; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्हा कचेरीसमोर एकत्र येत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. ...

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रिक्त पदावर समायोजन करा - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रिक्त पदावर समायोजन करा

आयटक आक्रमक : घोषणांनी दणाणला जिल्हा कचेरी परिसर  ...

गटप्रवर्तक, आशा सेविकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा; शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गटप्रवर्तक, आशा सेविकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा; शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत. ...

कंत्राटीकरण, खाजगीकरणाचा निर्णय रद्द करा; एस.सी, एसटी, ओबीसी बांधवांचे उपोषण - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कंत्राटीकरण, खाजगीकरणाचा निर्णय रद्द करा; एस.सी, एसटी, ओबीसी बांधवांचे उपोषण

धाराशीव घोषणांनी दणाणला जिल्हाकचेरी परिसर ...

धुळे- सोलापूर महामार्गावर खड्डे; डबक्यात केले मासे पकडो आंदोलन - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धुळे- सोलापूर महामार्गावर खड्डे; डबक्यात केले मासे पकडो आंदोलन

आंदोलकांची रस्त्याच्या बाजूला नाला करण्याची मागणी ...

ग्रामीण डाकसेवकांना नियमित कर्मचारी घोषित करा; धाराशीवमध्ये चारशे कर्मचारी संपावर - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ग्रामीण डाकसेवकांना नियमित कर्मचारी घोषित करा; धाराशीवमध्ये चारशे कर्मचारी संपावर

पोस्टाची सेवा कोलमडली; ग्रामीण डाकसेवकांना अद्यापही अर्धवेळ कर्मचारी म्हणून सेवा करावी लागत आहे. ...

सावधान! वरवंटी शिवारात बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थांमध्ये घबराट - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सावधान! वरवंटी शिवारात बिबट्याचे दर्शन, ग्रामस्थांमध्ये घबराट

वन विभागाचे पथक गस्तीवर ...