लाईव्ह न्यूज :

default-image

सुनील पाटील

कानबाईच्या विसर्जनाला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यूच; आईचा आधार हरपला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कानबाईच्या विसर्जनाला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यूच; आईचा आधार हरपला

लोकांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून नानाला बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. ...

दहावी प्रवेशाच्या दिवशीच मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, समता नगरवासियांसाठी काळा दिवस - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दहावी प्रवेशाच्या दिवशीच मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, समता नगरवासियांसाठी काळा दिवस

मंगळवारी देखील रोहिदास भील उर्फ भगत (वय १७,रा.किनगाव, ता.यावल) या दहावीच्या विद्यार्थ्याचा ममुराबाद रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला होता. ...

जळगावात तरुणाची राहत्या घरात आत्महत्या; कारण अस्पष्ट - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात तरुणाची राहत्या घरात आत्महत्या; कारण अस्पष्ट

Jalgaon : सुनील पाटील हा आई-वडील, भाऊ, पत्नी यांच्यासह वास्तव्याला होता. फोटो लॅबमध्ये काम करुन कुटुंबाला हातभार लावत होता. ...

तरुणीचे एडिट केलेले अश्लिल फोटो व्हायरल; अनोळखी लिंकवर क्लिक करणे पडले महागात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीचे एडिट केलेले अश्लिल फोटो व्हायरल; अनोळखी लिंकवर क्लिक करणे पडले महागात

Crime News : सायबर गुन्हेगाराने तरुणीचा फोटो एडिट करुन अश्लिल फोटो तयार केले व या लिंकद्वारे माहितीचे डेटा चोरुन त्याद्वारे तरुणीचे नातेवाईक तसेच ओळखीच्या लोकांमध्ये व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

१५ तासानंतर सापडला बुडालेला मुलाचा मृतदेह; कुटुंबीयांचा आक्रोश  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१५ तासानंतर सापडला बुडालेला मुलाचा मृतदेह; कुटुंबीयांचा आक्रोश 

Jalgaon : मुलाचा मृतदेह पाहून आई, वडील व भावाने एकच आक्रोश केला. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ...

धमकीच्या चिठ्ठ्या पाठवून घरमालकाकडेच मागितली २० लाखाची खंडणी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धमकीच्या चिठ्ठ्या पाठवून घरमालकाकडेच मागितली २० लाखाची खंडणी

Threatening Case :पत्नीकडून लिहून घेतल्या चिठ्ठ्या, गुन्ह्याचा सिनेस्टाईल उलगडा ...

ॲड. उज्ज्वल निकम यांना शिवसेनेने घातली गळ; पक्षात येण्यासाठी एकनाथ शिंदेंनी घेतली भेट  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ॲड. उज्ज्वल निकम यांना शिवसेनेने घातली गळ; पक्षात येण्यासाठी एकनाथ शिंदेंनी घेतली भेट 

यापूर्वी शरद पवार यांनीदेखील दोन वेळा निकम यांना दिली होती राज्यसभेची ऑफर. निकम यांनी पवार यांची ऑफर नाकारली होती. ...

युट्युब अ‍ॅपवर येणार डार्क मोडसह अन्य फिचर्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :युट्युब अ‍ॅपवर येणार डार्क मोडसह अन्य फिचर्स

युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटच्या अ‍ॅपवर लवकरच डार्क मोडसह अन्य फिचर्स देण्यात येणार असून आगामी अपडेटमध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे. ...