लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सुनील पाटील

धार्मिक भावना दुखावल्या, सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धार्मिक भावना दुखावल्या, सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

मोहाडी रस्त्यावरील नेहरु नगरात आयोजित दुर्गोत्सव मंडळात सोमवारी रात्री दोन पुरुषांची दुसऱ्या धर्मातील महिलांचे वस्त्र परिधान करुन नृत्य केले. तर दोघांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. ...

Crime News: कपाळावर घाव, गळा चिरला, तरुणाची निर्घृण हत्या, मारेकरी आणि कारण अस्पष्ट - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: कपाळावर घाव, गळा चिरला, तरुणाची निर्घृण हत्या, मारेकरी आणि कारण अस्पष्ट

Crime News: कपाळावर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने घाव घालून क्रुरपणे गळा चिरुन सौरभ यशवंत चौधरी (वय ३१, रा.दशरथ नगर, जळगाव) या तरुणाची हत्या झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. ...

लव्हमॅरेज, चारित्र्यावर संशय, दीड वर्षांच्या मुलीलाही दूर ठेवलेले; मोबाईल चार्जिंगच्या केबलने गळा आवळून पत्नीचा खून - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्हमॅरेज, चारित्र्यावर संशय, दीड वर्षांच्या मुलीलाही दूर ठेवलेले; मोबाईल चार्जिंगच्या केबलने गळा आवळून पत्नीचा खून

सविता व जितेंद्र हे दाम्पत्य आठ दिवसापूर्वीच या फ्लॅटमध्ये वास्तव्याला आले होते. ...

सदोष मनुष्यवध, तरुणाला सहा वर्ष कैद! १४ साक्षीदारांची तपासणी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सदोष मनुष्यवध, तरुणाला सहा वर्ष कैद! १४ साक्षीदारांची तपासणी

न्यायालय: दोन जण फितूर, आई निर्दोष ...

PFI शी संबंधित आणखी एकाला अटक, जळगावातून पहाटेच उचलले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :PFI शी संबंधित आणखी एकाला अटक, जळगावातून पहाटेच उचलले

पहाटे साडे तीन वाजता छापा : एटीसी व पोलिसांची कारवाई ...

प्राध्यापिकेच्या बनावट अकाऊंटवरुन अश्लिल फोटो व्हायरल, सायबर पोलिसात गुन्हा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्राध्यापिकेच्या बनावट अकाऊंटवरुन अश्लिल फोटो व्हायरल, सायबर पोलिसात गुन्हा

सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम या साईटवर महिला प्राध्यापिकेचा फोटो वापरुन त्यांच्या नावाने बनावट खाते तयार करण्यात आले. ...

एटीएसची जळगावात छापेमारी, पहाटे चार वाजता झाली कारवाई - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एटीएसची जळगावात छापेमारी, पहाटे चार वाजता झाली कारवाई

धार्मिक स्थळातून एकाला घेतले ताब्यात. ...

एलसीबी निरीक्षक बकाले निलंबित; महानिरीक्षकांची कारवाई, आक्षेपार्ह वक्तव्य भोवले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एलसीबी निरीक्षक बकाले निलंबित; महानिरीक्षकांची कारवाई, आक्षेपार्ह वक्तव्य भोवले

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. ...