लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सुनील पाटील

संजय राऊंताच्या जीभेला हाड नाही; गिरीश महाजनांनी दिलं शिवसेनेला चॅलेंज - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संजय राऊंताच्या जीभेला हाड नाही; गिरीश महाजनांनी दिलं शिवसेनेला चॅलेंज

गिरीश महाजन : मनपा, जि.प.त काय दिवे लावायचे ते दाखवा ...

महापालिकेची एकाच दिवशी साडे तीन कोटीची रेकॉर्डब्रेक वसुली - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महापालिकेची एकाच दिवशी साडे तीन कोटीची रेकॉर्डब्रेक वसुली

जळगाव महापालिकेने एकाच दिवशी साडे तीन कोटीची रेकॉर्डब्रेक वसुली केली.  ...

जळगावात उद्योजकांनी थकविले पालिकेचे १८ कोटी; अभय योजनेच्या लाभासाठी प्रशासनाला घातले साकडे - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात उद्योजकांनी थकविले पालिकेचे १८ कोटी; अभय योजनेच्या लाभासाठी प्रशासनाला घातले साकडे

उद्योजक व आयुक्तांच्या भेटीनंतर ५ मार्चपर्यंत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

जिल्हा बँक : अखेर गुलाबराव देवकरांसह सोनवणेंचाही राजीनामा, नवीन पदासाठी इच्छूकांमध्ये स्पर्धा  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हा बँक : अखेर गुलाबराव देवकरांसह सोनवणेंचाही राजीनामा, नवीन पदासाठी इच्छूकांमध्ये स्पर्धा 

Jalgaon News: जिल्हा बॅकेचे चेअरमन गुलाबराव देवकर व व्हाईस चेअरमन श्यामकांत सोनवणे यांनी मंगळवारी आपल्या पदाचे राजीनामे सादर केले. ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २० वर्ष कारावास; कोर्टाचा निर्णय - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २० वर्ष कारावास; कोर्टाचा निर्णय

विशेष सरकारी वकिल चारुलता बोरसे यांनी करुन ११ साक्षीदार तपासले. यात पीडिता व तिच्या आईची साक्ष महत्वाची ठरली. ...

जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला पाच वर्षे कारावासाची शिक्षा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, आरोपीला पाच वर्षे कारावासाची शिक्षा

विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी मंगळवारी हा निकाल दिला. ...

जळगावात सराफ दुकान फोडून रोकड अन् दागिने लांबविले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात सराफ दुकान फोडून रोकड अन् दागिने लांबविले

सराफ बाजारात भवानी मंदिराच्या पुढे ललीत घीसुलाल वर्मा (वय ३६,रा.गणपती नगर, जळगाव) यांच्या मालकीचे मनीष ज्वेलर्स नावाचे सराफ दुकान आहे. ...

बनावट कागदपत्राद्वारे भूखंडाची खरेदी विक्री; माजी आमदार जगवाणीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बनावट कागदपत्राद्वारे भूखंडाची खरेदी विक्री; माजी आमदार जगवाणीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांच्यासह सात जणांविरुद्ध गुरुवारी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...