लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सुनील पाटील

जळगावचे वारसदार उद्धव ठाकरे ठरवतील: अंबादास दानवे - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावचे वारसदार उद्धव ठाकरे ठरवतील: अंबादास दानवे

शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर ...

अमरनाथ यात्रेकरुंसाठी सर्वच सरकारी रुग्णालयात मिळेल वैद्यकीय प्रमाणपत्र - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमरनाथ यात्रेकरुंसाठी सर्वच सरकारी रुग्णालयात मिळेल वैद्यकीय प्रमाणपत्र

यासंदर्भात आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व रुग्णालयात ही सवलत उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे यात्रेकरुंना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

अस्तित्वात नसलेल्या रस्त्यासाठी १० कोटी, मनपाच्या महासभेत नितीन लढ्ढांनी ठेवले प्रशासनाच्या चुकीवर बोट - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अस्तित्वात नसलेल्या रस्त्यासाठी १० कोटी, मनपाच्या महासभेत नितीन लढ्ढांनी ठेवले प्रशासनाच्या चुकीवर बोट

शासकीय पैशाचा अपव्यय ...

जळगावातील गाळेधारकांची अतिरिक्त रक्कम होणार समायोजित - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील गाळेधारकांची अतिरिक्त रक्कम होणार समायोजित

राज्य शासनाने आता गाळे भाडे रेडीरेकनरच्या ८ टक्क्यांवरून ३ टक्के करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे ...

‘मलनिस्सारण’ च्या जलशुध्दीकरण प्रकल्पाला जागाच मिळेना!डिपीआरही लांबला  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘मलनिस्सारण’ च्या जलशुध्दीकरण प्रकल्पाला जागाच मिळेना!डिपीआरही लांबला 

प्रशासनाचे मोठ्या प्रकल्पाचा खेळखंडोबा करुन ठेवल्याची टिका भाजप नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी केली आहे. ...

वजन वाढविण्यासाठी कचऱ्यात भरली माती, ‘वॉटरग्रेस’ कर्मचाऱ्यांचा प्रताप - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वजन वाढविण्यासाठी कचऱ्यात भरली माती, ‘वॉटरग्रेस’ कर्मचाऱ्यांचा प्रताप

वॉटरग्रेस कंपनीने शहरातील साफसफाईचा मक्ता घेतलेला आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी ओला व सुका कचरा संकलित केला जातो. ...

अमृत २.० च्या प्रकल्प अहवालासाठी तीन एजन्सींचा प्रस्ताव; महिन्यानंतरही कार्यवाही नाही - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमृत २.० च्या प्रकल्प अहवालासाठी तीन एजन्सींचा प्रस्ताव; महिन्यानंतरही कार्यवाही नाही

दुसरा टप्पा आणखी लांबणीवर ...

जळगाव शहरातील अयोध्या नगर, खेडी परिसरात मंगळवारी पाणी पुरवठा नाही - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव शहरातील अयोध्या नगर, खेडी परिसरात मंगळवारी पाणी पुरवठा नाही

पाईपलाईनचे काम : अनेक कॉलनीत एक दिवस पुढे ढकलला ...