अधिसूचना प्रसिध्द : तीस दिवसात हरकती व सूचना मागविल्या, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात तीन टक्के दरापेक्षा कमी नाही व निवासी, शैक्षणिक, धर्मादाय व सार्वजनिक प्रयोजनासाठीच्या जागेचे दर २ टक्केपेक्षा कमी नसावे, असे अधिसूचनेत नमूद केले आहे. ...
आज शिवस्मारकाचे भुमीपूजन झाले. तीन महिन्यात पुतळा उभारला जाईल. तेव्हा उद्घाटनासाठी पुन्हा पिंप्राळ्यात येऊ, हा माझा शब्द आहे, अशा शब्दात शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जळगावकरांना रविवारी आश्वस्त केले. ...
हा कार्यक्रम काका आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याचा आहे. त्याला गालबोट नको. आजचा दिवस त्यांचा आहे, उर्वरित ३६४ दिवस आपले आहेत. संजय राऊत यांचा हिशेब नंतर चुकता करु, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातली. ...