यावर्षी साेयाबीनचे प्रतिएकर उत्पादन तीन ते चार क्विंटल आणि खर्च किमान १६,४०० रुपये आहे. दर दबावात असल्याने शेतकऱ्यांना (Farmer) साेयाबीन विक्रीतून १२ ते १६ हजार रुपये मिळत असल्याने ४०० ते ४ हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. साेयाबीनला (Soybean ...
सरकारने राज्यात एकूण २१० साेयाबीन (Soybean) खरेदी केंद्र सुरू करण्याची घाेषणा सप्टेंबरमध्ये केली हाेती. ही केंद्र १५ ऑक्टाेबरपासून सुरू केली जाणार हाेती. ती अद्यापही सुरू करण्यात आलेली नाहीत. याबाबत नाफेड (Nafed) व एनसीसीएफचे (NCCF) अधिकारी बाेलायला ...