बांगलादेश सरकारने नागपुरी संत्र्यावर आयात शुल्क लावल्याने देशांतर्गत बाजारातील संत्र्याचे दर काेसळले आणि संत्रा उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांची मागणी व आंदाेलनाची दखल घेत संत्रा निर्यातीला अंबिया बहार हंगाम ...
राज्यात नागपुरी संत्र्याचे उत्पादन सात जिल्ह्यांत हाेत असले तरी संत्रा निर्यात सबसिडी मिळविण्यासाठी २२ कंपन्यांनी एकूण ३७ प्रस्ताव एकट्या अमरावती जिल्ह्यातून पुणे येथील पणन संचालनालय कार्यालयाला पाठविले आहेत. ...
विदर्भातून बांगलादेशात निर्यात हाेणाऱ्या संत्र्याला ५० टक्के निर्यात सबसिडी देण्याची घाेषणा राज्य सरकारने ७ डिसेंबर २०२३ राेजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. यासाठी १७१ काेटी रुपयांची तरतूद विचाराधीन असल्याचेही राज्य सरकारने जाहीर केले हाेते. ...
भारतीय हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी चार वेगवेगळ्या रंगाच्या कोडचा वापर करतात. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, येल्लो आणि रेड अशा रंगाचा वापर होतो. हे अलर्ट नेमके कशासाठी वापरले जातात? त्यांचा अर्थ काय? जाणून घेऊया या लेखातून. ...