लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सुमेध वाघमार

sr.sub-editor/reporter, news reporting, lokmat nagpur, hello nagpur
Read more
प्राणघातक हल्ला झालेल्या व्यक्तीकडून पहिल्यांदाच अवयवदान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्राणघातक हल्ला झालेल्या व्यक्तीकडून पहिल्यांदाच अवयवदान

मध्यप्रदेशातील बैतुल येथील गंज एमआयजी हाऊसिंग बोर्ड कॉलनी येथील रहिवासी दिनेश अग्रवाल (६८) त्या अवयवदात्याचे नाव. ...

श्रवणदोष असलेल्या ७५ बालकांवर यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रवणदोष असलेल्या ७५ बालकांवर यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट

जागतिक श्रवण दिन : हजारांत चार मुलांना श्रवणदोष ...

जागतिक श्रवण दिन; नात्यात लग्न केल्यास जन्माला येणाऱ्या बाळाला कर्णबधिरतेचा धोका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक श्रवण दिन; नात्यात लग्न केल्यास जन्माला येणाऱ्या बाळाला कर्णबधिरतेचा धोका

Nagpur News मेयोच्या ‘इएनटी’ विभागाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात १४० कर्णबधिर मुलांमधील ६२ मुलांच्या आई-वडिलांचे नात्यात लग्न झाल्याचे पुढे आले. ही धक्कादायक बाब असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ...

नागपूरमध्ये चार वर्षांच्या प्रयत्नानंतर युरोलॉजीमध्ये एमसीएच अभ्यासक्रम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये चार वर्षांच्या प्रयत्नानंतर युरोलॉजीमध्ये एमसीएच अभ्यासक्रम

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल १९९८साली रुग्णसेवेत सुरू झाले. ...

सोसायटीच्या वादातून पोलिस ठाण्यात धिंगाणा, स्वतःचे कपडे फाडत तरुणीकडून कारवाईत अडथळा  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सोसायटीच्या वादातून पोलिस ठाण्यात धिंगाणा, स्वतःचे कपडे फाडत तरुणीकडून कारवाईत अडथळा 

Crime News: मारहाणीच्या दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी बोलवल्याने एका कुटुंबाने पोलिस ठाण्यातच धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. यावेळी तरुणीने स्वतःचे कपडे फाडून घेत पोलिसांवर आरोपाचा प्रयत्न करताच तिला महिला कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. ...

नागपुरातही ‘ॲडेनो व्हायरस’ने वाढवली चिंता - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातही ‘ॲडेनो व्हायरस’ने वाढवली चिंता

Nagpur News पश्चिम बंगालच्या कोलकात्यात ‘ॲडेनो व्हायरस’ने कहर केला आहे. मागील २४ तासांत पाच मुलांचा मृत्यूची नोंद आहे. नागपुरातही या ‘व्हायरस’चे रुग्ण असलेतरी त्यांच्यात गंभीर लक्षणे नाहीत. ...

मीटरने न चालणाऱ्या ऑटोरिक्षांची करा तक्रार; आरटीओचे आवाहन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मीटरने न चालणाऱ्या ऑटोरिक्षांची करा तक्रार; आरटीओचे आवाहन

Nagpur News ऑटोरिक्षा भाड्यात वाढ करण्यात आली असली तरी शहरात अनेक ऑटोचालक मीटरने प्रवासी वाहतूक करीत नसल्याचे चित्र आहे. याची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) अशा ऑटोरिक्षांची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. ...

शासकीय रुग्णालयाची किडनी प्रत्यारोपणाची प्रतिक्षा संपणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय रुग्णालयाची किडनी प्रत्यारोपणाची प्रतिक्षा संपणार

Nagpur News मिहानमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) किडनी प्रत्यारोपणासाठी आरोग्य विभागाने हिरवी झेंडी दिल्याने शासकीय रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी असलेली प्रतिक्षा संपणार आहे. ...