लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध वाघमार

sr.sub-editor/reporter, news reporting, lokmat nagpur, hello nagpur
Read more
‘ब्रेन डेड’ रुग्णाकडून यकृत प्रत्यारोपणाची प्रतिक्षा होणार कमी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ब्रेन डेड’ रुग्णाकडून यकृत प्रत्यारोपणाची प्रतिक्षा होणार कमी

पुनर्प्राप्ती अवयव केंद्राला मंजुरी : ६० वर्षीय दात्याचा यकृत ‘रिट्रीव्हल’ने झाली सुरुवात ...

इंजिनियर व्यक्तीचे अवयवदान, तिघांना जीवनदान; दात्याच्या पत्नी, भावाने घेतला पुढाकार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंजिनियर व्यक्तीचे अवयवदान, तिघांना जीवनदान; दात्याच्या पत्नी, भावाने घेतला पुढाकार

ब्रेन डेड झालेल्या एका अभियांत्रिकी व्यक्तीचा अवयवदानासाठी पत्नीसह भावाने पुढाकार घेतला. त्यांच्या या मानवतावादी निर्णयाने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. या वर्षातील हे २५वे अवयवदान ठरले. ...

मेडिकलच्या कॅन्सर इन्स्टिट्युटसाठी १९१ कापणार, ६,५०० झाडे लावणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलच्या कॅन्सर इन्स्टिट्युटसाठी १९१ कापणार, ६,५०० झाडे लावणार

मेडिकलचा कॅन्सर हॉस्पिटलला मंजुरी मिळूनही ११ वर्षे कागदावरच होते. ...

अधिष्ठात्यांचा अपमान, डॉक्टरांचा निषेध; काळ्या फिती बांधून रुग्णसेवा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिष्ठात्यांचा अपमान, डॉक्टरांचा निषेध; काळ्या फिती बांधून रुग्णसेवा

सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा ...

वय ५०; सर्दी-पडसेकडे दुर्लक्ष नको, असू शकतो 'स्वाईन फ्लू'; दोन रुग्णांचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वय ५०; सर्दी-पडसेकडे दुर्लक्ष नको, असू शकतो 'स्वाईन फ्लू'; दोन रुग्णांचा मृत्यू

सहा मृत्यूची नोंद : तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश ...

देव म्हणून नाही, माणूस म्हणून वागणूक द्या; नांदेडच्या घटनेचा निषेध - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देव म्हणून नाही, माणूस म्हणून वागणूक द्या; नांदेडच्या घटनेचा निषेध

वरीष्ठ डॉक्टरांसह, युजी, निवासी, इंटर्न्स डॉक्टर व परिचारिकांची निदर्शने  ...

नागपुरच्या मेयो, मेडिकलमध्ये २४ तासांत २४ मृत्यू; अधिकारी म्हणतात.. - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरच्या मेयो, मेडिकलमध्ये २४ तासांत २४ मृत्यू; अधिकारी म्हणतात..

या दोन्ही रुग्णालयाला हाफकिन महामंडळाकडून दोन वर्षांपासून औषधी मिळालेल्या नाहीत. स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करून रोजचा दिवस ढकलण्याची वेळ ...

आता औषधी केवळ आयसीयू, शस्त्रक्रियामधील रुग्णांसाठीच; 'मेयो'तील धक्कादायक स्थिती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता औषधी केवळ आयसीयू, शस्त्रक्रियामधील रुग्णांसाठीच; 'मेयो'तील धक्कादायक स्थिती

दोन वर्षांपासून हाफकिनकडून औषधीच नाहीत ...