लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध वाघमार

sr.sub-editor/reporter, news reporting, lokmat nagpur, hello nagpur
Read more
जागतिक हायपरटेन्शन दिन; तुम्हालाही असू शकतो उच्च रक्तदाब  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक हायपरटेन्शन दिन; तुम्हालाही असू शकतो उच्च रक्तदाब 

Nagpur News जवळपास २०७ दशलक्ष भारतीय उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. भारतीय प्रौढ लोकसंख्येमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण २९ टक्के आहे. प्रत्येक तिसरा प्रौढ भारतीय उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे. ...

रुग्णाचा अचानक मृत्यू झाल्याने मेडिकलच्या चार निवासी डॉक्टरांना मारहाण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णाचा अचानक मृत्यू झाल्याने मेडिकलच्या चार निवासी डॉक्टरांना मारहाण

Nagpur News मेडिकलमध्ये सिटी स्कॅन काढण्यासाठी आणलेल्या एका रुग्णाचा अचानक मृत्यू झाल्याने संतप्त रुग्णाच्या नातेवाईकांनी चार निवासी डॉक्टरांना मारहाण केली. सुरक्षा रक्षकांनी लागलीच नातेवाईकांना पकडून अजनी पोलिसांच्या हवाली केले. ...

गुन्हे शाखेने लाखोंचा तंबाखू पकडला; लकडगंज परिसरात मोठी कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हे शाखेने लाखोंचा तंबाखू पकडला; लकडगंज परिसरात मोठी कारवाई

दोन आरोपींना अटक, एकाचा शोध ...

मातृदिन विशेष : माझ्यातील ‘आई’ जागी झाली, अन्...; कचराकुंडीतून आलेल्या आवाजाने मातृहृदयाचे अंतस्थ पदर उलगडले  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मातृदिन विशेष : माझ्यातील ‘आई’ जागी झाली, अन्...; कचराकुंडीतून आलेल्या आवाजाने मातृहृदयाचे अंतस्थ पदर उलगडले 

पोलिसांना विनंती करून व कायद्याची पूर्तता करून मी त्या मुलीला घरी आणलं. आज ती एमबीए अभ्यासक्रम करत आहे.  ...

इंस्टाग्रामवर मैत्री झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंस्टाग्रामवर मैत्री झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

Nagpur News अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री केल्यानंतर आरोपी तरुणाने तिला भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केला. ...

पतीने ठेवले पत्नीला अवयवरुपी जिवंत; तिघांना मिळाले जीवनदान  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतीने ठेवले पत्नीला अवयवरुपी जिवंत; तिघांना मिळाले जीवनदान 

Nagpur News उपचाराधीन असलेल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने तीन जणांना जीवनदान मिळाले. ...

नागपूर ‘एम्स’मध्ये पहिले किडनी ट्रान्सप्लांट  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ‘एम्स’मध्ये पहिले किडनी ट्रान्सप्लांट 

Nagpur News अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) मंगळवारी पहिले किडनी ट्रान्सप्लांट झाले. ...

वाहनाला रिफ्लेक्टर असेल तरच ‘समृद्धी’ महामार्गाचा वापर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहनाला रिफ्लेक्टर असेल तरच ‘समृद्धी’ महामार्गाचा वापर

नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे शोधून त्या दृष्टीने पाऊल उचलली जात आहे. ...