लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध वाघमार

sr.sub-editor/reporter, news reporting, lokmat nagpur, hello nagpur
Read more
आरटओत बदलीपात्र अधिकाऱ्यांची मागितली माहिती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटओत बदलीपात्र अधिकाऱ्यांची मागितली माहिती

परिवहन विभागाचे पत्र : नागपूर शहर व ग्रामीणमधील ११ जिल्ह्याचा कारभार सांभाळणार कोण? ...

विषारी साप चावल्यानंतरही 'तो' नाकारातच होता; डॉक्टरांचे प्रसंगावधान, पती-पत्नीचे वाचले प्राण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विषारी साप चावल्यानंतरही 'तो' नाकारातच होता; डॉक्टरांचे प्रसंगावधान, पती-पत्नीचे वाचले प्राण

डॉक्टरांनी वेळ न घालविता आपल्या अनुभवाच्या बळावर त्या दृष्टीने उपचाराला सुरूवात केली. पुढील ३२ तास त्याच्यावर शर्थीचे उपचार केले. ...

स्त्री बीज तयार करण्यासाठी आता इंजेक्शन नव्हे गोळ्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्त्री बीज तयार करण्यासाठी आता इंजेक्शन नव्हे गोळ्या

Nagpur News आयव्हीएफ या तंत्रज्ञानात आता अधिक सुधारणा झाली असून, इंजेक्शनऐवजी गोळ्या उपलब्ध झाल्या असल्याची माहिती भारतीय वंध्यत्व सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. डी. नायर यांनी दिली. ...

'मला तू खूप आवडतेस' असे सांगून शेजारच्या महिलेवर घरात घुसून बलात्कार  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मला तू खूप आवडतेस' असे सांगून शेजारच्या महिलेवर घरात घुसून बलात्कार 

Nagpur News गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत आरोपीने शेजारच्या महिलेच्या घरात घुसून बलात्कार केला. ही घटना २६ मे रोजी रात्री १० वाजतापासून ते २८ मे रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान भिवसेनखोरी परिसरात घडली. ...

नागपूर शहर, ग्रामीण आरटीओचा भार राजाभाऊ गीते यांच्याकडे; विभागात खळबळ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहर, ग्रामीण आरटीओचा भार राजाभाऊ गीते यांच्याकडे; विभागात खळबळ

Nagpur News सोमवारी या दोन्ही आरटीओचा भार अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांच्याकडे सोपविण्यात आल्याने खळबळ उडाली. ...

आठवड्यापासून 'आरटीओ'त लायसन्स व आरसीचा तुटवडा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठवड्यापासून 'आरटीओ'त लायसन्स व आरसीचा तुटवडा

स्मार्ट कार्डच संपले : वाहनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण ...

माजी विद्यार्थ्याने दिली अनोखी भेट! मेडिकल कॉलेजमधील तीन एकर उद्यानाचा करणार कायाकल्प - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी विद्यार्थ्याने दिली अनोखी भेट! मेडिकल कॉलेजमधील तीन एकर उद्यानाचा करणार कायाकल्प

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त याच महाविद्यालयातील एका माजी विद्यार्थ्याने अनोखी भेट दिली आहे. डॉ. प्रमोद गिरी यांनी, महाविद्यालयातील तीन एकरांची बाग सुशोभित करण्याचे ठरवले आहे. ...

रुग्णालयातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राला ‘आयएमए’चा विरोध - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रुग्णालयातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राला ‘आयएमए’चा विरोध

‘आयएमए’ नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा रविवार आयोजित करण्यात आला होता ...