Nagpur Health News: एका अपघातात तरुणाच्या मांडीचे सर्वांत मजबूत हाडच चक्काचूर झाले. शस्त्रक्रियेसाठी त्याला नागपुरात यावे लागले. यात उपचारासाठी महत्त्वाचा असलेला १२ तासांचा वेळ गेला. परिणामी, पाय निळा पडला. डॉक्टरांनी परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन उस ...