लाईव्ह न्यूज :

default-image

सुधीर राणे

Ass.sub-editior/reporter(field) Kankavli(Kokan) Sindhdurg edition
Read more
सिंधुदुर्ग: ई-पीक नोंदीत कणकवली तालुका सर्वात पुढे! - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: ई-पीक नोंदीत कणकवली तालुका सर्वात पुढे!

अद्याप अनेक खरिपाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदी होणे बाकी ...

कणकवली रेल्वेस्थानक परिसरातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली रेल्वेस्थानक परिसरातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली

पाऊस व विजांच्या गडगडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

दिवाळी रेशन! 'नेत्यांच्या छायाचित्राचे 'बॉक्स की पिशव्या' छापाव्यात हे ठरत नसल्यानेच घोळ' - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दिवाळी रेशन! 'नेत्यांच्या छायाचित्राचे 'बॉक्स की पिशव्या' छापाव्यात हे ठरत नसल्यानेच घोळ'

सत्ताधारी आणि विरोधकांकडून जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष ...

जनताच नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरु देणार नाही; सतीश सावंतांचा इशारा - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जनताच नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरु देणार नाही; सतीश सावंतांचा इशारा

भास्कर जाधव पुन्हा आल्यास करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा देणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावे की, जाधव यांच्या उपस्थित कणकवलीत शिवसेनेचा मेळावा होईल. आम्ही त्यांना पुन्हा येथे आणून परफेक्ट कार्यक्रम करून दाखवू. ...

एसीबीच्या चौकशीबाबत आमदार वैभव नाईकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एसीबीच्या चौकशीबाबत आमदार वैभव नाईकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

या चौकशी मागे कोणाचा हात होता हे आता नितेश राणेंच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. पण राणेंच्या मुलांचा कोणता व्यवसाय आहे? ...

भास्कर जाधवांचे चिपळूणमधील प्रकार उघडकीस आणायला वेळ लागणार नाही, भाजप तालुकाध्यक्षाने दिला इशारा - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भास्कर जाधवांचे चिपळूणमधील प्रकार उघडकीस आणायला वेळ लागणार नाही, भाजप तालुकाध्यक्षाने दिला इशारा

भास्कर जाधव हे, मी उद्धव ठाकरेंचा समर्थक आहे असे आता सांगत आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना ज्या शिव्या घातलेल्या त्याची क्लिप आमच्याकडे आहे. ...

वैभव नाईक यांची मालमत्ता १० वर्षात ३०० पट वाढली; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभव नाईक यांची मालमत्ता १० वर्षात ३०० पट वाढली; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

उद्धव ठाकरेंचे रक्त थंड आहे. त्यामुळेच त्यांना आईस्क्रीम कोन ही निशाणी निवडणूक आयोगाने दिली आहे. ...

वैभव नाईकांची एसीबीकडे तक्रार करणारा विनायक राऊतांचा कट्टर कार्यकर्ता - नितेश राणे  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभव नाईकांची एसीबीकडे तक्रार करणारा विनायक राऊतांचा कट्टर कार्यकर्ता - नितेश राणे 

Nitesh Rane : खासदार राऊत यांना वैभव नाईक का नकोत? त्यांना त्यांच्या मुलाला किंवा मुलीला निवडणुकीला उभे करायचे आहे का? त्यातले खरे- खोटे काय ते त्यांनाच विचारा, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला. ...