नगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीत ज्या उत्तरपत्रिकांत फेरफार आढळला त्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासाठी सहकार आयुक्तांनी ज्या खासगी व्यक्तीची नियुक्ती केली त्याबाबत शासनाचा कुठलाही लेखी आदेशच नसल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती आली आहे. त्यामुळे सहकार ...
शासकीय पाण्याचा टँकर नेमका कोठे फिरला? यावर नजर ठेवणा-या ‘जीपीएस’ प्रणालीचा अहवाल हा आॅनलाईनवरुन काढला गेला की टँकर पुरवठादार संस्थांनी तो संगणकावर तयार करुन पंचायत समितीत सादर केला? असा प्रश्न या प्रकरणात उपस्थित झाला आहे. कारण ‘लोकमत’ने बहुतांश ता ...
शेतक-यांना पीक कर्ज देताना सर्व कागदपत्रे तपासून घेणा-या जिल्हा सहकारी बँकेने नोकरभरतीचे काम देताना ‘नायबर’ या संस्थेसोबत अवघ्या शंभर रुपयांच्या मुद्रांकावर करारनामा केला आहे ...
विशाल बहिरम हा नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तरुण बँकेच्या भरतीत ज्युनिअर आॅफिसर या पदावर अनुसूचित जमाती प्रकल्पग्रस्त संवर्गात गुणवत्ता यादीत अव्वल आला होता. या उमेदवाराच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची नियुक्ती केली असल्याचे जिल्हा सहकारी बँकेचे ...
राज्य शासनाच्या आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचारीही जीवावर उदार होत नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कोविड-१९ च्या संकटाचा मुकाबला करत आहेत. आम्ही तुमच्या आदेशाप्रमाणे धोका पत्करुन सेवा देत आहोत. मात्र, आमचाही कधीतरी विचार करा, अशी भावनिक साद या कर्मचा-यांनी ...
मागच्या दाराने येणारा’ हा एक वाक्प्रचार महाराष्ट्र च्या राजकीय जीवनात बऱ्यापैकी प्रसिद्ध झाला आहे. नामनियुक्त सदस्य म्हणून एखाद्या सभागृहात प्रवेश करणे ही खरे तर वाईट गोष्ट नाही. ती समाजाची गरजच आहे. मात्र... ...