लाईव्ह न्यूज :

author-image

सुधीर लंके

लेख: लेकीचं लग्न ‘लॉन’वर कशाला? घरासमोरच लावू; लग्नमंडपाचे राजकीय व्यासपीठ बनवू नका! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: लेकीचं लग्न ‘लॉन’वर कशाला? घरासमोरच लावू; लग्नमंडपाचे राजकीय व्यासपीठ बनवू नका!

मराठा समाजाच्या नेतेमंडळींनी लग्नातल्या दिखाऊपणाला आळा घालण्यासाठी ‘आदर्श आचारसंहिता’ आणली आहे, तिचा सार्वत्रिक स्वीकार झाला पाहिजे. ...

सहकार आयुक्तालय डोळे मिटून दूध पीत बसते, तेव्हा... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सहकार आयुक्तालय डोळे मिटून दूध पीत बसते, तेव्हा...

जिल्हा बँकांच्या ‘ऑफलाइन’ भरतीत घोटाळे झाले म्हणून ‘ऑनलाइन’ प्रक्रिया सुरू झाली, तर आता खासगी संस्थांनी गफले सुरू केले. याला आवर कोण घालणार? ...

शिव्या देणे बंद करणाऱ्या गावाची गोष्ट - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिव्या देणे बंद करणाऱ्या गावाची गोष्ट

लाडक्या बहिणींसाठी 'शिवी' मुक्त गाव का नको?- नेवासा तालुक्यातील सौंदाळे ग्रामपंचायतीने गावात शिवी देण्यावर बंदी घातली आहे, त्यानिमित्ताने... ...

‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक

जिंकून येण्यासाठी कोणी कुठले अंगडे-टोपडे घालायचे हे ‘एजन्सी’ने ठरवले. उमेदवार कार्यकर्त्यांपेक्षाही सोशल मीडियाची टीम घेऊन फिरले. व्हाॅट्सॲपवर विविध जातींचे ‘ग्रुप’ विष पेरताना दिसले... ...

काँग्रेस बॅकफूटवर नाही, आम्ही आघाडी धर्म पाळतो - बाळासाहेब थोरात - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस बॅकफूटवर नाही, आम्ही आघाडी धर्म पाळतो - बाळासाहेब थोरात

Maharashtra Assembly Election 2024 : ‘लोकमत’च्या अहिल्यानगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीत थोरात यांनी दिलखुलास उत्तरे दिली.  ...

अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी

अहमदनगर शहराचे नाव बदलून ते अहिल्यानगर असे करण्याबाबत राज्य शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे ...

अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार? - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?

जाहिरातीमध्ये बँकेने सामाजिक व समांतर आरक्षण राहणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.  ...

‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’ - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’

जिल्हा बँकांनी ‘वर्क वेल’ या एकाच कंपनीला भरतीचे काम देण्याचा धडाका लावला आहे. ...