नाशिक : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अन्य पक्षांतून भाजपात येणाºया राजकीय पदाधिकाºयांची गर्दी वाढली आहे. गुरुवारी (दि.१७) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...