लाईव्ह न्यूज :

default-image

सुदाम देशमुख

शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीसाठी किसान रेल सुरू करणार : खा.डॉ.सुजय विखे पाटील - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीसाठी किसान रेल सुरू करणार : खा.डॉ.सुजय विखे पाटील

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकी निमित्त आज नगरला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  ...

मविआने सातत्याने देशाच्या स्वातंत्र्यावीरांचा अवमान केला - सुजय विखे - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मविआने सातत्याने देशाच्या स्वातंत्र्यावीरांचा अवमान केला - सुजय विखे

नगर शहरात शनिवारी भाजपा आणि शिवसेनेच्या वतीने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने ते बोलत होते. ...

ब्रेक फेल झाले अन् वाहन विहिरीत कोसळले, एकाचा मृत्यू  - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ब्रेक फेल झाले अन् वाहन विहिरीत कोसळले, एकाचा मृत्यू 

ही घटना शुक्रवारी रात्री  घडली. यात चालकाशेजारी बसलेल्या मदतनीसाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.  ...

Ram Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौर्‍यामध्ये भाजपचे राम शिंदे यांचा समावेश - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ram Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौर्‍यामध्ये भाजपचे राम शिंदे यांचा समावेश

CMi Eknath Shinde's Ayodhya visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस आयोध्या दौर्‍यावर जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, विशेष विमानाने ८ एप्रिल रोजी जाणार आहेत. ...

स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडले; २७ लाखाची रक्कम चोरीस  - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडले; २७ लाखाची रक्कम चोरीस 

लोणीव्यंकनाथचे हे एटीएम मशीन फोडण्याची ही चौथी वेळ आहे. ...

गौण खनिज कारवाईसाठी गेलेल्या शेवगावच्या नायब तहसीलदारासह कारकूनावर जीवघेणा हल्ला - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गौण खनिज कारवाईसाठी गेलेल्या शेवगावच्या नायब तहसीलदारासह कारकूनावर जीवघेणा हल्ला

डोक्यात पाटा घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ...

“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रेमात हा माणूस किती भरकटणार आहे? किती आंधळे प्रेम हे” - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रेमात हा माणूस किती भरकटणार आहे? किती आंधळे प्रेम हे”

- संजीव भोर यांची संजय राऊत यांच्यावर टीका  ...

भोंदू -बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचा प्रयत्न, रोहित पवारांची भाजपवर टीका - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भोंदू -बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचा प्रयत्न, रोहित पवारांची भाजपवर टीका

बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. ...