![Ahmednagar: विजेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा मृत्यू - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com Ahmednagar: विजेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा मृत्यू - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
Ahmednagar: पुणतांबा शिवारातील बनकर वस्ती येथे राहणारा भाऊसाहेब शिंदे यांचा सोळा वर्षाचा मुलाला विजेचा धक्का लागून उपचारापूर्वी मृत्यू झाला. ...
![किसान सभेचा लॉंग मार्च अकोले येथून लोणीकडे प्रस्थान करणार! - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com किसान सभेचा लॉंग मार्च अकोले येथून लोणीकडे प्रस्थान करणार! - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
उन्हामुळे रात्री पायी चालणार, विखे पाटील यांच्या निवासस्थानी तीन दिवसांनी पोहोचणार ...
![शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; मोर्चा स्थगित करण्याचे राधाकृष्ण विखे-पाटलांचे आवाहन - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; मोर्चा स्थगित करण्याचे राधाकृष्ण विखे-पाटलांचे आवाहन - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाने चर्चेची दारे खुली ठेवली आहेत, असेही विखे पाटील यांनी सांगितले. ...
![काळाने घात केला..! घरात टिव्ही पाहणाऱ्या माणसावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com काळाने घात केला..! घरात टिव्ही पाहणाऱ्या माणसावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
बिबट्याने घरात घुसून ६२ वर्षीय व्यक्तीला केले ठार; वडदरा (बोटा) येथील घटना ...
![कर्जत बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचे काकासाहेब तापकिरे भाजपाच्या यादीत; रोहित पवारांना धक्का - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com कर्जत बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचे काकासाहेब तापकिरे भाजपाच्या यादीत; रोहित पवारांना धक्का - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बळीराम यादव यांच्या नावामुळे ही निवडणूक रंगणार आहे. ...
![अहमदनगर : प्रा. राम शिंदे लोकसभा निवडणूक लढवणार, विद्यमान खा. सुजय विखे-पाटलांचं काय होणार? - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com अहमदनगर : प्रा. राम शिंदे लोकसभा निवडणूक लढवणार, विद्यमान खा. सुजय विखे-पाटलांचं काय होणार? - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांचे आता काय होणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे. ...
![वाहनाखाली झोपलेल्या दोन बालकांचा चिरडून मृत्यू - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com वाहनाखाली झोपलेल्या दोन बालकांचा चिरडून मृत्यू - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
प्राथमिक माहिती नुसार तर दोन्ही मुले मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती कळत आहे. ...
![अवैध व्यवसाय व बेकायदा अतिक्रमणावर कडक कारवाई करणार - राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com अवैध व्यवसाय व बेकायदा अतिक्रमणावर कडक कारवाई करणार - राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
नगर शहरात कापड व्यापाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या नंतर जखमी दीपक नलवानी यांची रुग्णालयात जावून विखे यांनी भेट घेतली. ...