लाईव्ह न्यूज :

default-image

सुदाम देशमुख

पाचेगाव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याराने खून - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाचेगाव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याराने खून

कामगार असल्याचा पोलिसांकडून अंदाज व्यक्त. ...

विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झालेले असेल : राम शिंदे - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झालेले असेल : राम शिंदे

आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच आता जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर झालेले असेल, असे प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. ...

घारगावात भूकंपाचे सौम्य धक्के - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घारगावात भूकंपाचे सौम्य धक्के

घारगाव परिसरात  जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता अत्यंत कमी होती. ...

पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाचा वाहनांच्या धडकेत मृत्यू - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाचा वाहनांच्या धडकेत मृत्यू

Ahmednagar: पाण्याच्या शोधात असलेल्या एका मादी जातीच्या हरणाचा नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनाची धडक लागून जागीच मृत्यू झाला. रविवारी (दि.०२) दुपारी दोनच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वायाळवाडी (कुरकुंडी) परिसरात हा अपघात झाला. ...

स्थानिक नागरिकाचा मृतदेह सकाळी आढळला - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्थानिक नागरिकाचा मृतदेह सकाळी आढळला

सहावा बेपत्ता नागरिकाचा मृतदेह आज आढळून आला. ...

शिर्डीच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या गाडीवर अज्ञात इसमांकडून दगडफेक - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या गाडीवर अज्ञात इसमांकडून दगडफेक

अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या हल्ल्यात रूपवते यांना कुठलीही इजा झाली नाही पण गाडीचे नुकसान झाले आहे.  ...

Ahmednagar: अहमदनगर शहरात दोन महिन्यापासून वावरणारा बिबट्या अखेर जेरबंद - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahmednagar: अहमदनगर शहरात दोन महिन्यापासून वावरणारा बिबट्या अखेर जेरबंद

Ahmednagar News: अहमदनगर येथील आगरकर मळा, रेल्वे स्टेशन परिसरातील गायके मळा या भागामध्ये दोन महिन्यापासून बिबट्याचा वावर होता. या बिबट्याने अनेक कुत्रे आणि डुकरांचा फडशा पाडला होता. त्यामुळे नागरिक भयग्रस्त झाले होते. ...

निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा; दोन आठवड्यांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा; दोन आठवड्यांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट

आज दुपारपर्यंत ते विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले ...