विशेष मोहिमे अंतर्गत दि. १ ऑगस्ट २०२२ ते ०८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत स्वीट मार्ट, फरसाण विक्रेते इ. आस्थापनांमध्ये कारवाई केली. ...
सायन रुग्णालयातील केंद्रानंतर आता केईएम रुग्णालयात सुरुवात ...
जगभरातील एकूण क्षयरोग बाधितांपैकी एक तृतीयांश रुग्ण भारतात आहेत. ...
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सुभाष भानुदास देशमुख या उस्मानाबादच्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. ...
पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या या मोहिमेचा आढावा शनिवारी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी घेतला आहे. ...
आस्थापनेला अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत परवाना आढळून आला नाही. तरी आस्थापनेत विनापरवाना बनावट पनीर व तुपाचे विक्रीसाठी उत्पादन तयार करीत असल्याचे आढळले. ...
मागील 2017 ते 2022 या दरम्यान 2 हजार 961 क्षय रुग्णांनी डामा घेतला आहे. तर 468 रुग्ण रुग्णालयातून पसार झाले आहेत. ...
महिलेने १८ वर्षांपूर्वी अवयवदान करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. ...