जिल्हा परिषदेच्या शाळांचा सुमारे दोन कोटी ५८ लाखांचा निधी मागील वर्षी देखील परत गेल्याची गंभीरबाब निदर्शनात आली आहे. यावर्षी देखील प्रशासनाच्या निष्काळजी व हलगर्जीतून तब्बल सहा कोटीं रूपये परत जाण्याची भीती लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. डीपीसीने जिल्ह ...
सिध्दगडवरील कार्यक्रमाच्या निमित्ताने मुरबाड तालुक्यातील सुमारे ४० कोटी खर्चाच्या रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. स्थानिक खासदार कपील पाटील व आमदार म्हणून कथोरे यांना निमित्त मिळणे अपेक्षित होते. पण ते मिळाले नाही. पालकमंत्र्य ...
मुंबई, ठाणे परिसरांतील नागरिकांसह बालकांसाठी येथील घोडबंदर परिसरात नरसिंहा यांच्या ‘ध्यान उत्सव’ दोनदिवसीय ध्यान साधना कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ५ जानेवारीला ३.३० वाजता ‘मुलांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजवणारा’ कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक् ...
काठमांडू येथे जागतिक टिक टॉक (विटी-दांडू ) स्पर्धा १ ते २ जानेवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, जर्मनी, अफगाणिस्तान, कोरिया या आठ देशांतील विटी - दांडू खेळाडूंनी सहभाग घेतला. भारतीय संघाकडून खेळणाºया पालघ ...
काळू धरणासाठी कोणत्याही प्रकारच्या मान्यता नसताही ते बांधायला निघालेल्या पाटबंधारे विभागाची आधीच लाचलूचपत प्रतिबंध विभागाकडून झाडाझडती घेण्यात आली. त्या आधी बनावट डिझाईन व नकाशाव्दारे बांधकाम हाती घेतलेल्या या धरणाला उच्च न्यायालयाने स्थगीती दिलेली आ ...
महसूल, सीडको, जेएनपीटी आदींच्या सुमारे २०० हेक्टरभूखंडावर कांदळवन लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी जमीन ताब्यात घेतली जात आहे. १३ कोटी लागवडीच्या कार्यक्रमावेळी सहा लाख कांदळवन लागवडीच उद्दीष्ठ असताना आठ लाख लागवड झाली. आताही २०० हेक्टरवरील लागवडीची तया ...
या मेट्रो प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा कल्याणला होईल. या ‘ठाणे - कल्याण - भिवंडी ’ या २४.९ किलो मीटर (किमी.) मेट्रोच्या कामासाठी आठ हजार ४१६.५१ कोटी रूपये तर ‘दहीसर - मिरा भार्इंदर’ या १०.३ किमी.च्या मेट्रोवर सहा हजार ६०७ कोटीं खर्चाचे आंदाजपत्रक तयार क ...