स्वत:च्या गावाचा विकास साधण्यासाठी उत्स्फुर्त लोकसहभाग आणि त्यांचे श्रमदान आदींमुळे वडाच्यावाडीत शासनाच्या योजनांना स्वत:हून गावात येणे भाग पडत आहे. अवघे ७० घरांची ही वडाचीवाडी मुरबाड व म्हसा येथून २५ किमी. अंतरावर आहे. यातील गावकऱ्यांची एकजूट, सार्व ...
ठाणे लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. त्यासाठी आशिर्वाद घेण्यासाठी त्यांनी मतदारांचा आशिर्वाद घेतला. सुमारे आठ दिवस मतदारांच्या भेटीगाठी करीत असताना त्यांनी मित्रमंडळी, कार्यकर्ते, नातेवाईक आदींकडून अनामत रकमेसाठी नाण्यांच्या स्वरूप ...
या निवडणुकीसाठी वेगवेगळ पथकांच्या निरीक्षकांची नियुक्ती जिल्ह्यात करण्यात आली आहे. यामध्ये सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक नियुक्त केले आहेत. या प्रत्येकावर दोन मतदारसंघाची जबाबदारी दिले जाणार आहे. तसेच स्वीप निरीक्षक ...
* जिल्ह्यातील तालुक्यांमधील पाणी टंचाईग्रस्ते गावे व पाडे आणि त्यावरील खर्चा नियोजन खालील प्रमाणे तालुका गावे पाडे निधीची तरतूद अंबरनाथ १२ ४४ ४१ लाख कल्याण १० ३६ एक कोटी १६ लाख भिवंडी ०९ ११० ६९ लाख ८४ हजार मुरबाड ४३ ७९ एक कोटी ३३ लाख शहापूर १२१ ३०३ त ...
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१चे कलम ४६ नुसार पाणी पट्टीच्या प्रत्येक रूपयावर २० पैसे इतका स्थानिक उपकर ठाणे जिल्हा परिषदेला मिळणे कायदेशीर आहे. या जिल्ह्यात मुंबई महापालिकेचे व जलसिंचनचे सुमारे १९५४ पासून पाणी पुरवठा करणारे धरण ...
येऊर परिसरातील वणीचापाडा येथील रहिवाशी असलेला आरोपी सुशांत भोवर , यांच्यासह अन्य तिघे बंदूक व कु-हाड घेऊन राखीव वनात शिकारीच्या उद्देशाने प्रवेश करीत असल्याचे छायाचित्र व व्हिडीओ चित्रिकरण चोरीला गेलेल्या कॅमेऱ्यात २५ नोव्हेंबर रोजी टिपले होते. पण त् ...
उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी देखील दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे सक्तीचे असल्याचे वेळोवेळी निर्णय दिलेले आहेत. जिल्ह्यात केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहसह राज्य रस्ता सुरक्षा पंधरवडा देखील साजरा होता. मात्र तरी देखील जिल्ह्यात र ...