लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेरा सेन्सरसह Samsung चा 5G स्मार्टफोन लाँच; इतकी आहे किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेरा सेन्सरसह Samsung चा 5G स्मार्टफोन लाँच; इतकी आहे किंमत 

Samsung Galaxy A73 5G स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. हा डिवाइस प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये दाखल होऊ शकतो.   ...

किंमत कमी पण प्रोसेसर दमदार; Redmi नं लाँच केले तीन ‘फ्लॅगशिप किलर’, वनप्लसची जागा जाणार? - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किंमत कमी पण प्रोसेसर दमदार; Redmi नं लाँच केले तीन ‘फ्लॅगशिप किलर’, वनप्लसची जागा जाणार?

Redmi K50 सीरीजमध्ये दोन तर एक Redmi K40s स्मार्टफोन सादर केला आहे. या फोन्समध्ये फ्लॅगशिप प्रोसेसर देण्यात आले आहेत.   ...

Oppo A16e स्मार्टफोनवर तुटून पडतील ग्राहक; 10 हजारांच्या आत फाडू फीचर्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo A16e स्मार्टफोनवर तुटून पडतील ग्राहक; 10 हजारांच्या आत फाडू फीचर्स 

Oppo A16e स्मार्टफोन Helio P22 प्रोसेसर, 4GB रॅम, Android 11 आणि मोठ्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.   ...

5,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आले Oppo चे दोन स्मार्टफोन, किंमत कमी पण स्पेसिफिकेशन जोरदार - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आले Oppo चे दोन स्मार्टफोन, किंमत कमी पण स्पेसिफिकेशन जोरदार

Oppo A76 आणि Oppo A96 असे दोन स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला आले आहेत. कंपनीनं या फोन्सची किंमत 20,000 रुपयांच्या आत ठेवली आहे.   ...

iQOO Z6 5G की Realme 9 Pro? एकच प्रोसेसर असलेल्या फोन्स पैकी कोणता विकत घ्यावा? जाणून घ्या   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iQOO Z6 5G की Realme 9 Pro? एकच प्रोसेसर असलेल्या फोन्स पैकी कोणता विकत घ्यावा? जाणून घ्या  

iQOO Z6 5G Vs Realme 9 Pro: iQOO Z6 5G आणि Realme 9 Pro मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 5जी चिपसेट मिळतो. त्यामुळे ग्राहकांना यापैकी कोणता स्मार्टफोन घ्यावा असा प्रश्न नक्की पडेल. ...

एकदाच चार्ज करून दिवसभर टिकणारा फोन हवा? मग 6000mAh बॅटरी असलेल्या हँडसेटमधून करा निवड - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकदाच चार्ज करून दिवसभर टिकणारा फोन हवा? मग 6000mAh बॅटरी असलेल्या हँडसेटमधून करा निवड

आज आम्ही 6000mAh बॅटरी असलेल्या अशा स्मार्टफोन्सची माहिती देणार आहोत ज्यांची किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी आहे. जर तुम्हाला दिवसभर बॅकअप देणारा स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही यातील एकाची निवड करू शकता. ...

पटापट संपतोय OnePlus च्या 5G फोनचा स्टॉक; पहिल्यांदाच मिळतोय 11 हजार रुपयांचा डिस्काउंट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पटापट संपतोय OnePlus च्या 5G फोनचा स्टॉक; पहिल्यांदाच मिळतोय 11 हजार रुपयांचा डिस्काउंट 

OnePlus 9 5G हा फोन 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग आणि 5G सह ग्राहकांच्या भेटीला आला आहे, जो स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळत आहे. ...

रशियाचा नवा डाव; Meta ला उत्तर देण्यासाठी येतंय Instagram सारखं अ‍ॅप  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रशियाचा नवा डाव; Meta ला उत्तर देण्यासाठी येतंय Instagram सारखं अ‍ॅप 

Russia Ukraine News: रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरु असल्यामुळे अनेक कंपन्यांनी रशियावर बंदी घातली आहे.   ...