लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

सर्वात मोठा फोन कॅमेरा परवडणाऱ्या किंमतीत; Realme करतेय मोठ्या धमाक्याची तयारी   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात मोठा फोन कॅमेरा परवडणाऱ्या किंमतीत; Realme करतेय मोठ्या धमाक्याची तयारी  

Realme 9 सीरिजमध्ये जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन सादर केला जाऊ शकतो.   ...

स्मार्टफोनमुळे मिळणार मोठ्या आजारांची माहिती; Google नं केली मोठी तयारी  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनमुळे मिळणार मोठ्या आजारांची माहिती; Google नं केली मोठी तयारी 

Google स्मार्टफोनच्या सेन्सरचा वापर करून हृदय रोगाची माहिती देण्याची योजना बनवत आहे. तसेच स्मार्टफोनच्या माध्यमातून डोळ्यांच्या रोगांची देखील माहिती मिळू शकते.   ...

8GB रॅमसह आला Samsung चा दमदार स्मार्टफोन; रेडमी-रियलमीला देणार टक्कर   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB रॅमसह आला Samsung चा दमदार स्मार्टफोन; रेडमी-रियलमीला देणार टक्कर  

Samsung Galaxy A23 स्मार्टफोन भारतात 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 8GB RAM सह लाँच झाला आहे.   ...

बाजारात हवा करण्यासाठी आला Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन; किंमत 14999 रुपयांपासून सुरु  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाजारात हवा करण्यासाठी आला Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन; किंमत 14999 रुपयांपासून सुरु 

Samsung Galaxy A13 स्मार्टफोन भारतात 50MP camera, 5,000mAh battery आणि 6GB रॅमसह ग्राहकांच्या भेटीला आला आहे. ...

समारंभात मिरवण्यापुरता भाड्यानं घेता येणार iPhone, ईएमआयपेक्षा स्वस्त असू शकते Apple ची सेवा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :समारंभात मिरवण्यापुरता भाड्यानं घेता येणार iPhone, ईएमआयपेक्षा स्वस्त असू शकते Apple ची सेवा

अ‍ॅप्पलचे हार्डवेयर प्रोडक्ट्स लवकरच भाड्यानं घेता येतील. सध्या कंपनी आपल्या या सेवेची चाचणी करत आहे.   ...

दमदार ऑफर! 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर 6 हजारांचा थेट डिस्काउंट; 15 मिनिटांत होतो फुल चार्ज - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार ऑफर! 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर 6 हजारांचा थेट डिस्काउंट; 15 मिनिटांत होतो फुल चार्ज

120W फास्ट चार्जिंगसह आलेला Xiaomi 11i HyperCharge स्मार्टफोन स्वस्तात विकला जात आहे. ...

ठरलं तर! 31 मार्चला येणार रियलमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन; दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीची जोड   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ठरलं तर! 31 मार्चला येणार रियलमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन; दिवसभर टिकणाऱ्या बॅटरीची जोड  

Realme C31 स्मार्टफोन 31 मार्चला भारतात लाँच केला जाईल. हा फोन Realme C21 स्‍मार्टफोनची जागा घेईल. ...

सॅमसंग-शाओमी अनुभवणार मार्च-एंडिंगचा दबाव? 31 तारखेला येतोय ‘हा’ जबराट 5G स्मार्टफोन   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग-शाओमी अनुभवणार मार्च-एंडिंगचा दबाव? 31 तारखेला येतोय ‘हा’ जबराट 5G स्मार्टफोन  

OnePlus 10 Pro च्या भारतीय लाँचची तारीख ठरली आहे. 31 मार्चला हा फोन जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह एंट्री घेऊ शकतो.   ...