lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

सिद्धेश जाधव

छोटी कंपनी करणार मोठी कामगिरी; 108MP कॅमेरा परवडणाऱ्या किंमतीत आणण्याची Infinix ची योजना  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :छोटी कंपनी करणार मोठी कामगिरी; 108MP कॅमेरा परवडणाऱ्या किंमतीत आणण्याची Infinix ची योजना 

Infinix Note 12 Series अंतगर्त दोन 5G फोन्स भारतात लाँच केले जाऊ शकतात.   ...

तो पुन्हा आला! लोकप्रिय HTC ब्रँडचा 64MP कॅमेऱ्यासह दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तो पुन्हा आला! लोकप्रिय HTC ब्रँडचा 64MP कॅमेऱ्यासह दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत  

HTC Desire 22 Pro स्मार्टफोन Snapdragon प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8GB RAM सह सादर करण्यात आला आहे.   ...

मोटोरोलाचा घणाघाती वार! रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Moto G42 येणार मैदानात  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटोरोलाचा घणाघाती वार! रेडमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Moto G42 येणार मैदानात 

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी असलेला Moto G42 स्मार्टफोन भारतात येत आहे. ...

वनप्लस-रियलमीची डोकेदुखी वाढणार; आयफोनला टक्कर देणाऱ्या फीचर्ससह Xiaomi चे दोन फोन घेणार एंट्री  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लस-रियलमीची डोकेदुखी वाढणार; आयफोनला टक्कर देणाऱ्या फीचर्ससह Xiaomi चे दोन फोन घेणार एंट्री 

Xiaomi 12S Series मध्ये दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहे. कंपनीनं या लाँचची माहिती दिली आहे. ...

डिस्काउंटसह Realme च्या नव्याकोऱ्या स्मार्टवॉचची विक्री; चार्जिंगविना चालणार 7 दिवस  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिस्काउंटसह Realme च्या नव्याकोऱ्या स्मार्टवॉचची विक्री; चार्जिंगविना चालणार 7 दिवस 

गेल्या आठवड्यात आलेल्या Realme TechLife Watch 100 चा पहिला सेल आज आहे. आज डिस्काउंटसह या डिवाइसची विक्री केली जाणार आहे.   ...

Acer Aspire 7 लॅपटॉपमध्ये नवा इंटेल प्रोसेसर; 32GB रॅम आणि 2TB स्टोरेजची ताकद  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Acer Aspire 7 लॅपटॉपमध्ये नवा इंटेल प्रोसेसर; 32GB रॅम आणि 2TB स्टोरेजची ताकद 

12th-generation Intel Core प्रोसेसरसह Acer Aspire 7 लॅपटॉप लाँच करण्यात आला आहे. ...

वनप्लसच्या अडचणीत वाढ! दमदार फीचर्ससह OPPO Reno 8 सीरीजचे दोन फोन येतायत भारतात - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लसच्या अडचणीत वाढ! दमदार फीचर्ससह OPPO Reno 8 सीरीजचे दोन फोन येतायत भारतात

Oppo Reno8 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो.   ...

शानदार लूक आणि दणकट फीचर्ससह होणार iQOO 10 ची एंट्री; जबरदस्त कॅमेऱ्यासह फर्स्ट लुक आला समोर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शानदार लूक आणि दणकट फीचर्ससह होणार iQOO 10 ची एंट्री; जबरदस्त कॅमेऱ्यासह फर्स्ट लुक आला समोर 

iQOO 10 सीरीजमधील iQOO 10 स्मार्टफोनचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सीरिजमध्ये iQOO 10 Pro देखील लाँच होणार आहे.   ...