लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

6000mAh बॅटरीसह येतोय Poco चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच संपूर्ण माहिती लीक   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh बॅटरीसह येतोय Poco चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच संपूर्ण माहिती लीक  

Poco C40 लवकरच जागतिक बाजारात लाँच होणार असून 6000mAh बॅटरीसह येणारा हा कंपनीचा पहिला हँडसेट असेल. ...

64MP कॅमेऱ्यासह आला लैभारी OPPO Reno 8 Lite 5G, सीरिजमध्ये सर्वात स्वस्त   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेऱ्यासह आला लैभारी OPPO Reno 8 Lite 5G, सीरिजमध्ये सर्वात स्वस्त  

OPPO Reno 8 Lite 5G स्मार्टफोन 64MP कॅमेरा, 8GB रॅम, Snapdragon 695 चिपसेट आणि 33W फास्ट चार्जिंगसह बाजारात आला आहे. ...

दगडासारखा दणकट स्मार्टफोन; पडल्यावर फुटणार नाही, पाण्यात देखील सुसाट चालणार   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दगडासारखा दणकट स्मार्टफोन; पडल्यावर फुटणार नाही, पाण्यात देखील सुसाट चालणार  

AGM Glory G1S स्मार्टफोन 8GB RAM, 5,500mAh बॅटरी आणि Snapdragon 480 5G प्रोसेसरसह लाँच केला गेला आहे.  ...

सिरीयस व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर ‘हाहा’ रिअ‍ॅक्ट केलंय का? अशाप्रकारे दुरुस्त करा तुमची चूक - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिरीयस व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर ‘हाहा’ रिअ‍ॅक्ट केलंय का? अशाप्रकारे दुरुस्त करा तुमची चूक

व्हॉट्सअ‍ॅपवरील रिअ‍ॅक्शन फिचरमुळे अनेकदा घोळ होतो. एखाद्या गंभीर मेसेजवर देखील हाहा रिअ‍ॅक्ट जातो आणि गैरसमज निर्माण होतो.   ...

घासल्यावर देखील येणार नाही या फोनवर स्क्रॅच; खिशाला परवडणारा Oppo K10 5G येतोय भारतात   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घासल्यावर देखील येणार नाही या फोनवर स्क्रॅच; खिशाला परवडणारा Oppo K10 5G येतोय भारतात  

Oppo K10 5G भारतात येत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. हा हँडसेट स्क्रॅच रेजिस्टन्स बॅक पॅनलसह सादर करण्यात येईल.   ...

Samsung च्या या Smartphone ची कॉलर टाईट! ‘या’ फिचरनं दिली आयफोनलाही मात  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या या Smartphone ची कॉलर टाईट! ‘या’ फिचरनं दिली आयफोनलाही मात 

Samsung Galaxy S22 Series मध्ये नवीन फिचर सादर करण्यात आलं आहे जे इतर कोणत्याही स्मार्टफोनमध्ये सापडत नाही.   ...

12GB रॅमसह Realme GT Neo 3T घेणार एंट्री; कंपनीनं दाखवली जबरदस्त डिजाईन  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅमसह Realme GT Neo 3T घेणार एंट्री; कंपनीनं दाखवली जबरदस्त डिजाईन 

Realme GT Neo 3T स्मार्टफोन आधी जागतिक बाजारात आणि नंतर भारतात लाँच केला जाऊ शकतो.   ...

10 हजारांत येतोय Samsung चा 4 कॅमेरा असलेला स्मार्टफोन; लाँचपूर्वीच समोर आली महत्वाची माहिती  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 हजारांत येतोय Samsung चा 4 कॅमेरा असलेला स्मार्टफोन; लाँचपूर्वीच समोर आली महत्वाची माहिती 

Samsung Galaxy A04s स्मार्टफोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.   ...