भगूर नगरपालिकेच्या शाळेचे उद्घाटन २ जून १९७९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर शाळेच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन तत्कालीन खासदार मुरलीधर माने, नगराध्यक्ष मदनलाल लाहोटी यांच्या हस्ते २० ...
गेल्या तीन दिवसांपासून गोदावरीला पूर कायम असून, रामकुंड, म्हसोबा महाराज तसेच गौरी पटांगणाला पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे गंगाघाट परिसरात आठवडे बाजारात बसण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. केवळ बोटावर मोजण्याइतके व्यावसायिकच दाटीवाटीने नारोशंकर मंदिरासमोर ...
नगर व मराठवाड्यातील गावांची तहान भागविण्याची जबाबदारी असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पाण्यावर नेहमीच त्यांचा डोळा असतो. दरवर्षी पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात किती पाऊस पडला व धरणे किती भरली यावर त्यांचे लक्ष असते. विशेष करून गंगापूर व दारणा आणि पालखेड धरणा ...
नाशिक : नाशिकला अतिरिक्त औद्योगिक वसाहतीसाठी आता पांजरापोळची ३०० हेक्टर जागा ताब्यात घेण्यासाठी एमआयडीसीकडून हालचाली सुरू झाल्या असून, लवकरच भूसंपादनाचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात येणार आहे. जागेचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याबाबत ...
देशपातळीवरील असुरक्षिततेचे वातावरण, असामाजिक तत्त्वांनी वर काढलेले डोके, गुन्हेगारी टोळ्यांनी मांडलेला उच्छाद व दिवसाढवळ्या नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची हानी करण्यासाठी टपून बसलेल्या चोरट्यांनी अगोदरच त्रस्त झालेल्या नाशिककरांना दिलासा देण्याऐवजी ...
नाशिक : शासन व्यवस्थेशी निगडित असलेले व सर्वसामान्य जनतेला भेडसाविणारे प्रश्न, समस्या व अडचणींचा संबंधित शासकीय अधिकाºयांच्या उपस्थितीतच निपटारा करून जलदगतीने न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेला लोकशाही दिन प्रत्यक्षात दाखल होणाºया तक्र ...
गेल्या वर्षी आधारभूत किमतीच्या नावाने जिल्ह्यात १३ रुपये किलो दराने खरेदी केलेला सुमारे ३८ हजार क्विंटल मका रेशन दुकानदारांचे कमिशन वजा जाता आता केवळ ३० पैशांत विकण्याची वेळ सरकारवर आली आहे. ...