राफेल खरेदी घोटाळ्याप्रकरणी कॉँग्रेसने जनजागृती सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी शासकीय विश्रामगृहावर पक्ष प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली. तत्कालीन युपीए सरकारने ५२६ कोटी रूपयात १२६ राफेल लढ ...
नाशिक : ‘एकही भूल कमल का फूल’, ‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन भाजपा-शिवसेना युती सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील त्र्यंबकनाका येथील प ...
सातबारा संगणकीकरणाचा पुढचा टप्पा म्हणून यापुढे जमीन, जागा, घर, प्लॉट इत्यादी खरेदीची दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी कार्यालयाकडूनच आॅनलाइन यंत्रणेद्वारे थेट तलाठ्यांच्या आॅनलाइन डेस्कला दस्ताची माहिती व संबंधित ...
कॅप्टन मनोहर कापडणीस हे सैन्यदलातून १९९६ साली सेवानिवृत्त झाले आणि २००५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सैन्यदलाकडून देण्यात येणारी पेन्शन त्यांची पत्नी मंडोधरा कापडणीस यांना देण्याची पेमेंट पेन्शन आॅर्डर सटाणा येथील स्टेट बँकेला देण्यात ...
केरळमध्ये आलेल्या पुरामुळे लाखो लोक बेघर झाले असून, त्यांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांना पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. देश-विदेशातून केरळवासीयांना मदतीचा ओघ पाठविला जात असला तरी, केरळातील पूरग्रस्तांची नेमकी गरज ओळखू ...
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे ते धुळे या चौपदरी रस्त्याची दुरवस्था झाली असून, गेल्या आठवड्यात घोटीजवळ खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे तोपर्यंत टोल बंद करण्यात यावा यासाठी राष्ट ...
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणून गंगापूर धरणावर आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या ४८ दर्जेदार बोटी आणल्या होत्या त्या कुठे आहेत अशाी विचारणा केल्यावर त्यांना कोणीही उत्तर दिले नाही. अखेर निवास ...
नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांची जिल्हाधिकारी कार्यालयातच संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी निफाडचे प्रभारी शिवकुमार आवळकंठे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अहिरराव यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांची कायमच नाराजी र ...