शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या आंब्याची लागवड केली असून, दरवर्षी त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले जाते. यंदा मात्र पावसाळ्यातच पहिल्यांदाच आंब्याच्या झाडांना कीड लागण्याचा प्रकार घडला आहे. केसाळ सुरवंट नावाच्या विषारी किडीने अनेक झाड ...
‘महापालिका हद्दीतील नाट्यप्रेमी, कलावंत व कलारसिकांना सूचित करण्यात येते कि, महाकवी कालिदास कलामंदिर ही आयुक्त मुंडे यांची खाजगी मिळकत आहे. सदर मिळकतीत प्रवेश करावयाचा असल्यास प्रचंड पैसे खर्च करावे लागतील. ...
सातपूर विभागातील हॉटेल नालंदा येथील १८ बाय ३० मीटर चे शेडचे बांधकाम, हॉटेल अन्नपूर्णा यांचे साडेतीन बाय सहा मीटरचे शेडचे बांधकाम तसेच सायंतारा बिल्डिंग सावरकरनगर येथील कब्जेदार नरेंद्र कोठावळे यांचे तीन बाय नऊ मीटरचे शेडचे बांधकाम महापालिकेमार्फत हटव ...
गेल्या काही दिवसांपासून इंदिरानगर परिसरात दहा ते पंधराच्या संख्येने मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून, पादचारी, वाहनचालकांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. महापालिकेची मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम थंडावल्याने त्यांचा सुळसुळाट झाला आह ...
गणेश मंडळांना लागणा-या विविध परवानग्यांसाठी महापालिकेने एक खिडकी योजना सुरू केली होती, परंतु पहिली परवानगी कोणी द्यायची यावर एकमत होत नसल्याने गणेश मंडळांना परवानगीसाठी चालढकल केली जात होती. त्यावर सर्वत्र असंतोष निर्माण झाल्यावर महापालिका आयुक्तांबर ...
गेल्या काही महिन्यात महाराष्टÑातून ३३ हजार महिला बेपत्ता झाल्या असल्याने त्यांना पळवून नेण्यामागे राम कदम यांचा हात आहे काय याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आलाी. ...
यंदा गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वीपासूनच महापालिका व पोलीस प्रशासनाने जाचक अटी, नियम व शर्ती टाकून गणेशभक्तांना जेरीस आणण्यास सुरुवात केली असून, महापालिकेच्या विविध परवानग्या व पोलिसांचा ना हरकत दाखला मिळेपर्यंत होणाºया यातना पाहता उत्सवच साजरा न केले ...
दोन दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रत्येक उमेदवाराची विहित नमुन्यात माहिती मागविली असून, त्यात उमेदवाराने नामांकन दाखल करताना जात वैधता समितीकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती जोडली होती काय? निवडून आल् ...