गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज ...
सावरकर उद्यानासमोर व दारणानदी किनाराच्या सौंदर्यात तत्कालीन खासदार देवीदास पिंगळे याचे निधीतून लाखो रुपये खर्च करून दशक्रिया घाट सभामंडप भगूर पालिकेने बांधला. त्यानंतर मात्र भगूर पालिकेने गेल्या १३ वर्षांपासून या वास्तूकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष न द ...
कृषी उत्पन्न बाजारसमितीत गेल्या आठवड्यापासून शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक तसेच कांदापात या पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटलेली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यंदा ब-यापैकी पाऊस झाला तर काही तालुक्यात अजूनही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शेता ...
गिरणारे गावातील मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये गॅस कनेक्शन वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गॅस वितरकांच्या माध्यमातून अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातींसाठी असलेल्या या योजनेसाठी आदिवासी भागातील महिलांनी फॉर्म भरले होते. ज्यांची नावे यादीत येऊन ...
सामाजिक एकतेचा संदेश देत बहुतांशी मंडळांनी पारंपारिकतेसह पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस व्यक्त केला आहे. शतकोत्सवी वर्ष साजरा करणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ यंदा अष्टविनायक मंदिराचा देखावा साकारणार असून फायबर मटेरीअल पासून बनविण्यात ...
नाशिक : संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे साहित्य निर्मिती करणारे डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकलाच होणार असून, त्याबाबतची घोषणा व अंमलबजावणीला एका महिन्यातच सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.तीन महिन्यांपूर्वी ...
स्पर्धांचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी सिडकोतील ललित कला भवन येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून योगीता पवार व सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव उपस्थित होत्या. या नाट्य स्पर्धेत सातपूर, सिडको, ज ...
दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजरा होणा-या गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलीचे विघ्न आले असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खणण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतेक मंडळांनी मोकळ्या भूखंडाचा शोध घेऊन त्यावर ...